Tuesday, October 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
July 2, 2026
in west maharashtra
0
हरित वारी उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल निर्मिती;  पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी उपक्रम
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
माळशिरस : जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज, माळशिरस पोलीस स्टेशन आणि से ट्रीज कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने “हरित वारी” या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत एक लाखांहून अधिक सीडबॉल तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
हा उपक्रम सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी साहेब यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली तसेच माळशिरस पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक  दशरथ वाघमोडे साहेब , रोकडे साहेब व. दुबळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने वड, पिंपळ, उंबर, कडुनिंब, चिंच, आवळा यांसारख्या देशी, आयुर्वेदिक व अधिक प्राणवायू देणाऱ्या वृक्षांच्या विविध बियांचे संकलन करून त्यापासून एक लाखांहून अधिक सीडबॉल तयार करण्यात आले.
या उपक्रमात माळशिरस येथील सहा शाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. त्यामध्ये गोपाळराव देव प्रशाला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले प्रशाला, कन्या प्रशाला माळशिरस, माळशिरस प्रशाला, मारुती नाना कुलकर्णी प्राथमिक विद्यालय आणि आप्पासाहेब देशमुख विद्यालय या शाळांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारत मोठ्या उत्साहाने सीडबॉल तयार केले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जैन सोशल ग्रुपचे व जीवन सहारा परिवारचे  सीए अमित दोशी , प्रितेश गांधी, पियुष दोशी , गौरव फडे, अमोल वैद्य, सुरेंद्र दोभाडा , मयूर दोशी, सतीश दोशी, डॉक्टर निलेश फडे, अल्पेश दोशी, बाहुबली गांधी तसेच से ट्रीझ प्रोजेक्ट मॅनेजर दादा वाघमोडे, कृष्णा वाघमोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
 तयार करण्यात आलेले एक लाखांहून अधिक सीडबॉल्स पावसाळ्यात डोंगराळ भाग, ओलसर क्षेत्रे तसेच वनवाढीस पोषक ठिकाणी जीवन सहारा परिवार, जैन सोशल ग्रुप अकलूज आणि माळशिरस पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नियोजनबद्ध पद्धतीने विखुरले जाणार आहेत.
Post Views: 255
Previous Post

मंदीर परिसर वाहन प्रतिबंध क्षेत्र घोषित जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी पारित केला आदेश

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांनी मानधन सन्मान योजनेंतर्गत ३१ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

ताज्या बातम्या

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

भाळवणी येथे सर्व समावेशक प्राथमिक आरोग्य सेवा प्रशिक्षण वर्ग संपन्न

October 11, 2026

पोलिसांची बदनामी भोवली! आंदोलक महिलेसह दोन वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींवर गुन्हा दाखल

October 11, 2026

झेडपीत पदाधिकारी नॉट रिचेबल ६६ हजारांचा खर्च पाण्यात?

October 11, 2026

ज्योत आणण्याच्या नावाखाली हुल्लडबाजी; पोलिसांचा दणका

October 11, 2026
सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

सांगोला तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न 

October 11, 2026
घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

घटस्थापनेच्या दिवशी गरीब, मध्यमवर्गीय आणि गरजू हजारो कुटुंबांना अल्पदरात १० हजारहून अधिक लिटर गोडेतेल वाटप

October 11, 2026

हैद्रा दर्ग्यास कुठलाही निधी दिला नाही > जनमेजयराजे भोसले

October 11, 2026

ऐन दुष्काळी परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात पाणी नसल्यामुळे ऊस कसा वाचायचा, चांगल्या दराचीही अपेक्षा

October 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1350663

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!