Saturday, September 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाविद्यालयांनी शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी नॅक मूल्यांकन करावे

तरुण भारतbyतरुण भारत
July 8, 2026
in solapur
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – महाविद्यालयातील  अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा विद्यार्थी सेवा प्रशासन व्यवस्था आदीची गुणवत्ता  नॅक समितीकडून तपासून घेतल्यास महाविद्यालयास  नॅकचे  मानांकन   प्राप्त होते त्यानंतर राष्ट्रीय अनुदान मंडळाकडून भरघोस आर्थिक निधी देखील उपलब्ध होतो म्हणून महाविद्यालयांनी स्वतःच्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी नॅक मूल्यांकन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन प्रा डॉ सिद्राराम पुजारी यांनी केले
महर्षी विवेकानंद समाज कल्याण संस्था संचलित मातोश्री गुरु बसवा कल्याण शेट्टी महाविद्यालयात विद्यापीठाच्या सूचनेनुसार नॅक मूल्यांकन व पुनर्मल्यांकन प्रेरित कार्यशाळा घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ संचालक मल्लिनाथ कल्याणशेट्टी होते व्यासपीठावर संस्थेचे सचिव मल्लिकार्जुन मसुती प्राचार्य डॉ दिगंबर झोंबाडे प्राध्यापिका डॉ लक्ष्मी मुशन समन्वयक मलकप्पा भरमशेट्टी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह  लोखंडे नॅक समन्वयक प्रा हर्षदा गायकवाड प्रा राजशेखर पवार उपस्थित होते
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ दिगंबर झोंबाडे म्हणाले की नॅक मूल्यांकनामुळे  महाविद्यालय प्राचार्य व शिक्षकांना स्वतःच्या कार्यपद्धतीचे वस्तुनिष्ठ परीक्षण करता येते. संस्थेला देखील आपली बलस्थाने आणि करावयाच्या सुधारणाचा  अंदाज येतो  विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देता येते म्हणून नॅक मूल्यांकन करणे आवश्यक आहे
प्रा डॉ लक्ष्मी मुशन म्हणाल्या  की नॅक मानांकनामुळे विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि समाजाचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होतो. चांगली ग्रेड प्राप्त झाल्यास संस्थेस व प्राध्यापकांना संशोधन, शैक्षणिक सहकार्य, सरकारी अनुदाने आणि विविध विकास योजनांमध्ये अधिक संधी मिळते. तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संस्थेची प्रतिमा उंचावण्यास मदत होते.
प्रारंभी पंचप्पा कल्याणशेट्टी यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले त्यानंतर  कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन प्रा डॉ शितल झिंगाडे यांनी केले आभार प्रा सौरभ भस्मे यांनी मानले कार्यशाळेस महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते
चौकटीतील मजकूर
नॅक चे नवीन पोर्टल कार्यान्वित होताच महाविद्यालयाचे मूल्यांकन होईल
उत्कृष्ट अध्यापन, पारदर्शक प्रशासन, विद्यार्थी-केंद्रित उपक्रम, सामाजिक बांधिलकी आणि नाविन्यपूर्ण कार्यपद्धतीच्या जोरावर नवीन पोर्टल कार्यान्वित होताच आमचे महाविद्यालय  नॅक मूल्यांकनासाठी  सामोरे जाणार आहे असे मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी आपल्या भाषणातून सांगितले
फोटो ओळ
कल्याणशेट्टी महाविद्यालयात नॅक मूल्यांकन प्रेरित कार्यशाळेत बोलताना प्राध्यापक डॉ सिद्राम पुजारी मल्लिनाथ कल्याणशेट्टी व मान्यवर
Post Views: 65
Previous Post

पालखी मार्गाला ‘बूस्टर डोस’; १६ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २.१५ कोटींचा निधी मंजूर

Next Post

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज  व सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यासाठी  ६१ टॅकर उपलब्ध

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज  व सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यासाठी  ६१ टॅकर उपलब्ध

ताज्या बातम्या

श्रावण शुक्रवार निमित्त विठ्ठल रुक्मिणीस सुवर्ण अलंकारांनी नटविले #viral #marathinews #news

September 5, 2026

वालचंद कॉलेज समोरचे अतिक्रमण हटवले

September 5, 2026

शहर मध्यचा पूर्ण विकास करेन – आमदार कोठे #solapurnews #viral

September 5, 2026
ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

ग्रामीण रोजगाराला नवी दिशा; सोलापूर जिल्हा परिषदेत ‘पंच संमेलन’

September 4, 2026
ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

ब्लड कॅन्सर आता आधुनिक उपचारांनी बरा होऊ शकतो 

September 4, 2026
श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

श्रावण मासानिमित्त एम. के. फाउंडेशनची भक्तिमय दर्शन यात्रा

September 4, 2026

सोलापूरसह राज्यभरात एकांकिका स्पर्धेचे बिगुल

September 4, 2026
बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

बार्शीच्या विश्वेश देशपांडेची महाराष्ट्राच्या ज्युनियर फुटबॉल संघात निवड

September 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1165280

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!