Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे-लातूर-पुणे रेल्वे सुरु होणार, प्रवाशांना मोठा दिलासा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 25, 2023
in marathwada
0
पुणे-लातूर-पुणे रेल्वे सुरु होणार, प्रवाशांना मोठा दिलासा…
0
SHARES
40
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गिफ्ट दिलं आहे. पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे.

कोच उपलब्धता झाल्याने महत्वाचा निर्णय
लातूरमार्गे जाणाऱ्या गाड्यांना कायम गर्दी असल्यामुळे नागरिकांकडून लातूर विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची मागणी मागील काही दिवसांपासून केली जात होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडे रेल्वे कोच उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरु केली जात नव्हती. आता रेल्वेचे कोच उपलब्ध झाल्यामुळे आणि नागरिकांच्या मागणीचा विचार करता पुणे विभागाने लातूरसाठी रेल्वे सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांना दिलासा

पुण्यातून लातूरला जाण्यासाठी बिदर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस आणि हैदराबाद एक्स्प्रेस या गाड्या आहेत. यातील दोन गाड्या रात्री आहेत आणि हैदराबाद एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस हडपसर टर्मिनलवरुन सकाळी सुटते. या गाड्यांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लातूरला जाणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.

मुख्यालयाच्या परवानगीची प्रतिक्षा

ही रेल्वे सुरु होण्यासाठी आता मुख्यालयाच्या परवानगीची प्रतिक्षा आहे. मुख्यालयाकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यावर ही रेल्वे सुरु होणार आहे. पुण्यातून सकाळी सात वाजता ही रेल्वे लातूरसाठी रवाना होणार आहे आणि दुपारी एक वाजता ही रेल्वे लातूरमध्ये दाखल होईल. त्यानंतर पुन्हा दुपारी दोन वाजता हीच रेल्वे लातूरहून पुण्यासाठी रवाना होणार आहे. ही रेल्वे सुरु झाली तर अनेक प्रवाशांना या रेल्वेचा फायदा होणार आहे. त्यासोबतच पुणे-लातूर रेल्वे सेवा सुरु झाल्यास सोलापूर, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

सोलापूर, उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा…

या मार्गावरील प्रवाशांची संख्या आणि या मार्गावरील रेल्वेत होत असणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहेत. या मार्गावर महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांचादेखील समावेश आहे. त्यात  सोलापूर, उस्मानाबाद या शहरांचा समावेश आहे. ही रेल्वे सुरु झाल्यास या शहरातील प्रवाशांना देखील यातून प्रवास करता येणार आहे. शिवाय गर्दीचा सामनाही करावा लागणार नाही.

Post Views: 201
Previous Post

२४ क्विंटल कांदा विक्री,काहीच मिळालं नाही, पदरमोड करुन व्यापाऱ्याला ८०६ रुपये दिले, शेतकरी रिकाम्या हाती…

Next Post

रतन टाटांनी पुन्हा देशाची शान वाढवली, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रतन टाटांनी पुन्हा देशाची शान वाढवली, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान….

रतन टाटांनी पुन्हा देशाची शान वाढवली, ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान....

ताज्या बातम्या

मुख्यमंत्रीही म्हणाले काळजी घ्यावी लागेल #viral #news #marathinews#maharshtranews #cmo

September 28, 2026

हे सांगतात तज्ञ अलनिनोबाबत #viral #news #newsupdate #latestnews

September 28, 2026

सावकारी पाश सरकार आवळणार #viral #news #marathinews #latestnews

September 28, 2026

पारंपारिक पद्धतीत निघाली ताता गणपतीची मिरवणूक…

September 27, 2026

आप्पा गणपतीची निघाली दिमाखात मिरवणूक…

September 27, 2026

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

September 27, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 27, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आज पासून

September 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1270783

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!