Friday, July 31, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी – प्रांताधिकारी  सचिन इथापे

तरुण भारतbyतरुण भारत
July 31, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर –  उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस झाल्याने दुपारी ४.०० वाजता उजनी धरणातून ८० हजार क्युसेक्स तर वीर धरणातून ६३ हजार ३२३ विसर्ग असा एकूण १ लाख ४३ हजार ३२३  क्युसेक्स इतका विसर्ग  सुरु आहे. वीर धरणातून नीरा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग हा निरा नरसिंहपुर (संगम) येथे भीमा नदीत मिसळत असल्याने नीरा व भीमा नदीकाठी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने निरा-भीमा नदी काठावरील नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक  काळजी घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी  सचिन इथापे यांनी केले आहे.
उजनी व निरा संगमाचा  विसर्ग  भीमा नदीपात्रात एकत्रित पोहोचणार असल्याने धोक्याची पाणी पातळी वाढ होण्याची  शक्यता आहे. तलाठी व मंडलाधिकारी यांनी  भीमा  नदीकाठच्या सखल गावांना व वाड्यावस्त्यांना तसेच पंढरपूर शहरातील चंद्रभागा नदी काठच्या नागरिकांना  तात्काळ सतर्कतेचा इशारा द्यावा. नदीपात्रातील जनावरे, इलेक्ट्रीक पंप  हलवावे गाव पातळीवर दौंडीद्वारे जाहीर सूचना द्याव्यात . पोलीस प्रशासनाने घाटावर व नदीपात्रात प्रवेश बंदीची अंमलबजावणी सुरू करावी. वाळवंट परिसरातील वारकरी भाविक यांना नदीपात्रातून दूर हलवावे. गस्त वाढवून आवश्यक तेथे बॅरिकेटिंग करावे . पाटबंधारे विभागाने दर तासाला पाणी पातळी व धरणातील विसर्ग बाबत अद्यावत माहिती नियंत्रण कक्षास कळवावी. आरोग्य विभागाने नदीकाठच्या उपकेंद्रावर आपत्कालीन वैद्यकीय पथक व रुग्णवाहिका सज्ज ठेवावी तसेच मुबलक औषध साठा उपलब्ध ठेवावा. वीज वितरण विभागाने नदीकाठचे विद्युत वाहिन्या रोहित्र तपासून आवश्यकतेनुसार वीज पुरवठा खंडित करण्याबाबत आवश्यकती कार्यवाही करावी.
नगरपालिका प्रशासनाने सकल भागातील पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र व ड्रेनेज पंप तपासावेत व तात्पुरती निवारा केंद्र सज्ज ठेवावेत. आपत्कालीन परिस्थितीत बोट व जीव रक्षक साहित्य करावे. नियंत्रण कक्ष २४ तास कार्यान्वित ठेवावा. पाणी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरपरस्थितीत नदीपात्रावरील घाट व प्रवेश बंद ठेवावा. सुरक्षेच्या दृष्टीने पुलावरील व नदीकाठावरील वाहतूक आवश्यकतेनुसार वळवावी. भीमा नदी पात्रात पाणी पातळी सातत्याने वाढत असल्याने नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये सर्व विभागांनी पूरनियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी  अशा सूचना ही प्रांताधिकारी सचिन  इतापे यांनी दिल्या.
————
                                                          (पाण्याखाली जाण्यास  सुरवातीचा विसर्ग क्युसेक्स)
            चंद्रभागा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग २६ हजार क्यूसेक्स असल्यास सोलापूर- पंढरपूर रस्त्यावरील जुना दगडी पूल पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग ३५ हजार क्यूसेक्स असल्यास पंढरपूर नगरपालिका बंधारा पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग ४० हजार क्युसेक्स असल्यास भीमा नदीपात्रावरील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जातात. पाण्याचा विसर्ग एक लाख ०७ हजार क्यूसेक्स असल्यास पंढरपूर- मंगळवेढा रस्त्यावरील जुना गोपाळपूर पूल पाण्याखाली जातो. पाण्याचा विसर्ग ९६ हजार ते एक लाख १५ हजार क्युसेक्स असल्यास व्यासनारायण झोपडपट्टीत पाणी शिरते. तर विसर्ग एक लाख ६० हजार असल्यास पंढरपूर -मंगळवेढा रस्त्यावरील नवीन गोपाळपूर पूल पाण्याखाली जातो. तसेच पाण्याचा विसर्ग एक लाख ३० हजार क्यूसेक्स असल्यास संतपेठ झोपडपट्टीत पाणी शिरते. अशा वेळेस पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवावी. झोपडपट्टीत पाणी शिरण्याच्या अगोदरच नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करावे.
—महेश भंडारकवठेकर ३१-०७-२०२६—
Post Views: 6
Previous Post

वारीनंतर पंढरपुरात सांगोला महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम

Next Post

अकलूज येथे महिलांसाठी ८ ऑगस्ट रोजी मोफत कर्करोग निदान शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अकलूज येथे महिलांसाठी ८ ऑगस्ट रोजी मोफत कर्करोग निदान शिबिर

ताज्या बातम्या

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची तत्परता; एका दिवसात ३७ शिक्षकांचे प्रश्न मार्गी

July 31, 2026
कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

कर्जमाफीची संधी हुकवू नका! जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप अपूर्ण

July 31, 2026
राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी विजय भैया मिरगे यांची निवड 

July 31, 2026

एका कर्मचाऱ्याच्या वर्षभरात तीन बदल्या; जिल्हा परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!

July 31, 2026
सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

सुलाखे हायस्कूलचे क्रीडाशिक्षक समीर वायकुळे यांची तालुका क्रीडा सहसंयोजकपदी निवड

July 31, 2026
वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

वखारिया विद्यालयात लायन्स क्लब बार्शी रॉयलच्यावतीने विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडणे उपक्रमाचे आयोजन

July 31, 2026
शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

शिक्षण व एनसीसी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सौ. आशा राठोड यांना ‘सावित्रीबाई फुले पुरस्कार’

July 31, 2026
यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

यंदाचा वर्धापन दिन ऐतिहासिक : कुलगुरू

July 31, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1015916

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!