Sunday, August 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भेंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रभाकर दळवी यांची बिनविरोध निवड

तरुण भारतbyतरुण भारत
August 16, 2026
in west maharashtra
0
भेंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी प्रभाकर दळवी यांची बिनविरोध निवड
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – माढा तालुक्यातील भेंड ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत प्रभाकर रामभाऊ दळवी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंचपदासाठी प्रभाकर रामभाऊ दळवी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामस्थ व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी दळवी यांनी बोलताना गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी सरपंच डॉ. मनीषा दळवी, उपसरपंच विमल गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य उषा मते, राजमती जाधव, माजी सरपंच डॉ. संतोष दळवी ,बाळासाहेब भोगे, ज्ञानदेव दळवी, बाळासाहेब सावंत, बिभीषण दळवी, विठ्ठल सावंत, युनुस मुलाणी, अशोक साळुंखे, सोमनाथ आवटे, बचन जाधव, महेंद्र शिंदे, जयसिंग दळवी, हरिभाऊ दळवी, सयाजी लोखंडे, अपाराव परबत, प्रवीण गायकवाड ,महादेव दळवी,महेश मते,शिवाजी सावंत,यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.भेंड मधील ग्रामस्थांनी वतीने दळवी यांची  उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल दळवी यांचे अभिनंदन केले.

Post Views: 16
Previous Post

महावितरण कार्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

Next Post

माढ्यात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी महिलांचे आमरण उपोषण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
माढ्यात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी महिलांचे आमरण उपोषण

माढ्यात पाणंद रस्त्यासाठी शेतकरी महिलांचे आमरण उपोषण

ताज्या बातम्या

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाचे प्रदर्शन व विक्री मेळावा

August 16, 2026
श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

श्री विठ्ठल पालखीचा पंढरपूरकडे परतीचा प्रवास; गिड्डेवाडी येथे पादुका पूजन

August 16, 2026
नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

नव्या दशकात ‘ग्रीन सिटी’चा संकल्प; दहा वर्षांत ५ हजारांहून अधिक वृक्षारोपण

August 16, 2026
कॉपीमुक्तीची शपथ अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कंदलगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात

कॉपीमुक्तीची शपथ अन् गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; कंदलगावात स्वातंत्र्य दिन उत्साहात

August 16, 2026
बाटू’ च्या क्रीडा स्पर्धेस ९ सप्टेंबरपासून सुरुवात

बाटू’ च्या क्रीडा स्पर्धेस ९ सप्टेंबरपासून सुरुवात

August 16, 2026
जागृती विद्या मंदिर प्रशालेत  स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जागृती विद्या मंदिर प्रशालेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 16, 2026
ग्रीन कॅम्पस उपक्रमासह विद्यार्थी, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी बस सेवेचा शुभारंभ

ग्रीन कॅम्पस उपक्रमासह विद्यार्थी, शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी बस सेवेचा शुभारंभ

August 16, 2026
छत्रपती शिवाजी संकुलात स्वातंत्र्यदिनी बालक मंदिर विभागाचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी संकुलात स्वातंत्र्यदिनी बालक मंदिर विभागाचे उद्घाटन

August 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1074310

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!