बार्शी – शहर पोलीस ठाणे गुन्हा नं. ६२४/२०२६ मधील आरोपी क्र. ५ राजेशकुमार मिरगणे याचा जामीन अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी मंजूर करुन त्यास जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले.
सदर प्रकरणात आरोपीच्या वतीने Small Quantity, NDPS Act अंतर्गत गुन्ह्याचे स्वरुप, अटकेसंदर्भातील कायदेशीर मुद्दे, तपासाची सद्यस्थिती तसेच उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निर्णयांचा आधार घेत सविस्तर व कायदेशीर युक्तिवाद करण्यात आला.
आरोपीच्या अटकेबाबत उपस्थित करण्यात आलेले महत्त्वपूर्ण कायदेशीर मुद्दे तसेच Small Quantity संदर्भातील जामिनाच्या कायदेशीर तरतुदींवर विशेष भर देण्यात आला.
आरोपीच्यावतीने मांडलेला कायदेशीर युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीस जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे प्रभावी कायदेशीर बाजू
ॲड. अक्षय बिडबाग, ॲड.श्रीनाथ मते यांनी आरोपीच्यावतीने कामे पाहिले.
Post Views: 28