Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

तरुण भारतbyतरुण भारत
September 21, 2026
in west maharashtra
0
प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
जेऊर – महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.महेश निकत सर यांची सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ही निवड करण्यात आली असून, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) ही इंग्रजी माध्यमाच्या शाळा व संस्थाचालकांच्या प्रश्नांसाठी तसेच शैक्षणिक क्षेत्राच्या विकासासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. करमाळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात प्रा.डॉ महेश निकत यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण 5 वी तें 10 वी शिक्षण, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन तसेच NEET, JEE, MHT-CET यांसारख्या परीक्षांसाठी सक्षम मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. निकत सर सातत्याने कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यातील विविध गुणांना वाव देण्यासाठीही संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात.
सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड झाल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक संस्था, संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसाठी काम करण्याची मोठी जबाबदारी प्रा. महेश निकत यांच्या खांद्यावर आली आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा संघटनेला निश्चितच उपयोग होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल मेस्टाचे सोलापूर जिल्हा सचिव सुहास आभा साळुंखे, संपर्क प्रमुख प्रा. देविदास गोडसे-पाटील, सोलापूर मेस्टा अध्यक्ष प्रा. संदिपान गुटाळ तसेच ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटचे शिक्षक, विद्यार्थी, पालक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
“शिक्षण क्षेत्राच्या विकासासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अधिक जोमाने कार्य करण्याची संधी मिळाली असून, सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू,” अशी भावना प्रा. महेश निकत यांनी व्यक्त केली.
Post Views: 14
Previous Post

अनैतिक संबंधातून  अविवाहित तरुणाचा झोपेत खून ; नात्यातील दोघा आरोपींना अटक

Next Post

भाजप स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक  –  पालकमंत्री जयकुमार गोरे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भाजप स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक  -  पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

श्री नवनाथ गावडे यांच्या घरी गौरीची आकर्षक सजावट

श्री नवनाथ गावडे यांच्या घरी गौरीची आकर्षक सजावट

September 21, 2026
वळसंग ग्राम समृध्दी पुस्तकीचे मान्यवरांचा हस्ते प्रकाशन 

वळसंग ग्राम समृध्दी पुस्तकीचे मान्यवरांचा हस्ते प्रकाशन 

September 21, 2026
शंकरलिंग प्रशालेत गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला संपन्न

शंकरलिंग प्रशालेत गणेशोत्सव निमित्त व्याख्यानमाला संपन्न

September 21, 2026
पक्षी, झाडे आणि आकाशातील बदलांतून हवामानाचा अंदाज शक्य

पक्षी, झाडे आणि आकाशातील बदलांतून हवामानाचा अंदाज शक्य

September 21, 2026
डब्ल्यू.आय.टी.मध्ये पर्युषण महापर्वाची धार्मिक रंगात सांस्कृतिक कलाविष्कारांची मैफल

डब्ल्यू.आय.टी.मध्ये पर्युषण महापर्वाची धार्मिक रंगात सांस्कृतिक कलाविष्कारांची मैफल

September 21, 2026

वखारिया विद्यालयामध्ये विज्ञान प्राविण्य स्पर्धा व गणित संबोध परीक्षा 

September 21, 2026
ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ पत्रकार कृष्णकांत चव्हाण यांना ‘सरफोजीराजे भोसले समाज भूषण’ पुरस्कार जाहीर

September 21, 2026
श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन

श्री गणेश रोड तरुण गणेश मंडळाच्या देखाव्याचे उद्घाटन

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1240434

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!