Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भाजप स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक  –  पालकमंत्री जयकुमार गोरे

तरुण भारतbyतरुण भारत
September 21, 2026
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर –        जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा बँक ही भाजप स्वबळावर लढवेल आणि जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धामधूम सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असून माजी आमदार रणजितसिंह मोहिते पाटीलही सध्या जिल्ह्यात फिरु लागल्याने जिल्हा बँकेची चर्चा जोरात सुरू झाली आहे. अशातच आज सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर जिल्हा बँक ही भाजप स्वबळावर लढवेल आणि जिंकेल असे सांगितले. त्याचबरोबर जे समविचारी सोबत येतील त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ असे संकेतही त्यांनी दिले.  जिल्ह्यात जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपचे मजबूत नेते असून ते या निवडणुकी संदर्भात बसून ठरवतील आणि त्या पद्धतीने निवडणूक होईल. मी पालकमंत्री आणि शासनाचा प्रतिनिधी म्हणून जरी असलो तरी जिल्ह्यातील भाजप स्वबळावर जिल्हा बँक जिंकेल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे.
शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणूक, वेळ पडल्यास स्वबळावरचीही तयारी
सध्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. ही निवडणूक महायुती म्हणून लढवू आणि जिंकू असा दावा राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे. गेल्यावेळी या दोन्ही जागांवर भाजपचा जोरदार पराभव झाला होता त्यानंतर आता पक्षाने मतदार नोंदणी पासून जोरदार तयारी केली आहे. अशावेळी ही निवडणूक महायुती म्हणून सामोरे जाण्याची तयारी सुरू आहे. मात्र ऐनवेळी पक्षाने निर्णय घेतल्यास स्वबळावर ही भाजप पदवीधर आणि शिक्षक ह्या दोन्ही मतदार संघात निवडणूक लढवेल आणि जिंकेल असाही दावा गोरे यांनी केला आहे.
………………………….
उजनीच्या पाण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे लागणार
पुढचे संपूर्ण वर्ष सोलापूर जिल्ह्याला उजनी धरणावर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळं या पाण्याचे अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावे लागणार असल्याचे मत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले. पहिल्यांदा वर्षभर लागणारे पिण्याचे पाणी आणि जनावरांसाठीचे पाणी आरक्षित करावं लागणार असल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले.
…,……………
जिल्ह्याची परिस्थिती खूप काळजी करण्यासारखी
जिल्ह्याची परिस्थिती खूप काळजी करण्यासारखी असून आता उजनीचा प्रत्येक थेंब व्यवस्थित नियोजन केल्यानेच पुढचे संपूर्ण वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. सर्वात आधी पिण्याचे पाणी त्यानंतर जनावरांच्या पाण्याची नियोजन करुन मगच शेतीसाठी पाणी द्यावे लागणार असल्याचेही गोरे यांनी सांगितले आहे. आज सप्टेंबरमध्येही हीच परिस्थिती असून पुढचे संपूर्ण वर्ष हे उजनीच्या पाण्यावरच काढावे लागणार असल्याने अतिशय काटेकोर नियोजन कराव लागणार असल्याचे गोरे यांनी सांगितले आहे.
Views: 54
Previous Post

प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Next Post

होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

ताज्या बातम्या

भाजपाच्या नगरसेविका सुलोचना गोर्डे यांच्यावतीने किराणा किटचे वाटप

भाजपाच्या नगरसेविका सुलोचना गोर्डे यांच्यावतीने किराणा किटचे वाटप

November 6, 2026

आपुलकी प्रतिष्ठानकडून २५० दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी झाली गोड

November 6, 2026

तरुणांनी हनुमानाकडून भक्ती, शक्ती आणि सेवाभाव घ्यावा

November 6, 2026
एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बळावर पिंपळनेर आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा आदर्श!

एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या बळावर पिंपळनेर आरोग्य केंद्राची आरोग्यसेवा आदर्श!

November 6, 2026
भारत-नेपाळ टी-२० क्रिकेट मालिका :  भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी सोलापूरच्या गंगा कदमची निवड

भारत-नेपाळ टी-२० क्रिकेट मालिका :  भारतीय संघाच्या उपकर्णधारपदी सोलापूरच्या गंगा कदमची निवड

November 6, 2026
सांगोल्यात शिवप्रेमी मंडळातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा

सांगोल्यात शिवप्रेमी मंडळातर्फे किल्ले बांधणी स्पर्धा

November 6, 2026

#breakingnews #bjp #congress #viralshorts #solapurnews

November 6, 2026
आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

आरोग्यमंत्र्यांचा कुर्डुवाडी दौरा: खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

November 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1473253

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!