Wednesday, November 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मंदिर परिसरात एका सार्वजनिक गणेशोत्सवमंडळाने साकारली जेसीबी मशीन धुडकावून लावतानाची बाप्पाची मुर्ती

तरुण भारतbyतरुण भारत
September 21, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – एकीकडेसोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे कोणत्याही परिस्थितीत कॉरिडॉर होणारचअशी ठाम भूमिका व्यक्त करीत पालिकेत नगरसेवकांनी स्थगित ठेवलेल्या विषयाला मंजुरी मिळावीयासाठी विठुरायाच त्यांना सुबुध्दी देतील अशी प्रार्थना करीत आहेत. तर दुसरीकडे येथीलविठ्ठल मंदिर परिसरातील संभाव्य बाधित मंडळींनी गणेशोत्सवात आगळीवेगळी गणेशमुर्ती साकारुनतो चक्क जेसीबी मशीन पायाने धुडकावून लावतानाचा देखवा सादर केला आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचाकॉरिडॉरबाबतच निर्धारविठुराया पुर्ण करतो की बाधित मंडळींनी साकरलेले बाप्पा जेसीबी मशिन कायमचीच धुडकावूनलावतात या बद्दलची चर्चा सध्या येथे रंगताना ऐकावयास मिळत आहे.  काशी व उज्जैनच्य धर्तीवर शासनाकडूनपंढरपूर कॉरिडॉर राबवण्यात येत आहे. या कॉरिडॉरमुळे मंदिर परिसरातील सुमारे ६५० जण बाधित होणारअसले तरी पंढरपूर शहराचा व परिसराचा विकास देखील होणार असल्याचे शासन ठणकावूनसांगत आहे. आत्ता पर्यंतचा सर्वाधिक दर देवूनबाधितांचे योग्य पुर्नवसन केले जाणार आहे असल्याचे दस्तुरखुद्द मुख्यमंत्री सांगत आहेत.त्यामुळे प्रशासनाकडून बाधित मंडळींची यादीदेखील तयार करण्यात आली आहे. दरम्यान भूसंपादनाचा विषय गणेशोत्सवानंतर हाती घेतला जाणार आहे. मात्र, तत्पुर्वीपंढरपूर नगरपरिषदेच्या विशेष बैठकीत कॉरिडॉर भूसंपादनाचा विषय तहकूब करण्यात आलाआहे. त्यामुळे नगरपरिषद देखील कॉरिडॉर बाधितांच्या पाठीशी असल्याचे दिसत आहे. कॉरिडॉरलाविरोध दर्शवत येथील संभाव्य बाधित मंडळींनी तयारकेलेली जेसीबी मशीन पायाने धुडकावून देणारी आगळीवेगळी गणेशमुर्ती चर्चेत आली आहे. तर जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे यांनी पालिकेचा ठराव होवो की न होवो शासनालाकाहीही फरक पडत नाही कॉरिडॉर होणारच असे सांगत पालिकेतील सर्व नगरसेवकांना विठुरायानेचसुबुध्दी द्यावी अशी प्रार्थना देखील आपण विठुरायाला करीत असल्याचे सूचक विधान रविवारी(दि.२०) केलेले आहे. दरम्यान या सगळ्या पार्श्व
भूमीवरविठ्ठल मंदिर परिसरातील सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाने साकारलेले बाप्पा बाधितांना पावणारकी पालकमंत्र्याचा निर्धार विठुराया पुर्ण करणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
———————
चौकट 🙁 संभाव्य बाधितांना मिळाले हत्तीचे बळ )
पंढरपूर पालिकेतील सर्वसाधारण
सभेतसत्ताधारी नगरसेवकांसह विरोधी नगरसेवकांनी एकमुखाने कॉरिडॉर भूसंपादनाचा विषयस्थगित ठेवला आहे. त्यामुळे कॉरिडॉरबाधित मंडळींसाठीलढा उभा केलेल्या येथील तीर्थक्षेत्र बचाव समितीला हत्तीचे बळआले आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
 ———————
चौकट : ( गणेशोत्सवाच्या उपक्रमातू
नप्रकल्पाला विरोधाची भूमिका ) गणेशोत्सव काळात तीर्थक्षेत्र बचावस
मिती व पंढरपूर बचाव कृती समितीने कॉरिडॉरला विरोध करीत कॉरिडॉरहा विकास नव्हे तर विध्वंस असल्याचे बिंबवण्याचे काम सुरु केले आहे. गणेशोत्सवातगणेश मंडळाच्या देखाव्यापुढे कॉरिडॉरला विरोध दर्शवणारे देखावे, नो कॉरिडॉर नोडिपी, कॉरिडॉरचीपोलखोल म्हणत पंढरीचा विकास की विनाश? या अंतर्गत त्यांच्याकडून चर्चा सत्र, प्रश्नोत्तरांच्याकार्यक्रमांचे दखील आयोजन करण्यात आले आहेत.
Views: 56
Previous Post

पांडुरंग कारखान्यास लवकरच सी सीएनजी प्रकल्पास मंजूरी

Next Post

गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर

ताज्या बातम्या

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

पंढरपूरच्या सफाई कामगारांना ६०० चौ. फुटांचे हक्काचे घर!

November 9, 2026

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे कुणावर इतके संतापले?

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1488843

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!