Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पद्मश्री पं विजय घाटे पं.आनंद भाटे विदुषी शीतल कोलगांवकर यांच्या बहारदार त्रिवेणीत पंढरपूरकर रसिक चिंब

तरुण भारतbyतरुण भारत
September 28, 2026
in death news, west maharashtra
0
पद्मश्री पं विजय घाटे पं.आनंद भाटे विदुषी शीतल कोलगांवकर यांच्या बहारदार त्रिवेणीत पंढरपूरकर रसिक चिंब
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – पुनीत बालन गृप, “तालचक्र” पद्मश्री विजय घाटे, आरती साऊंड सिस्टीम मनमाडकर परिवार आणि नादब्रह्म कला फाऊंडेशन करकंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या संगीत मैफिलीला पंढरपूरकर कला रसिक श्रोत्यांच्या भरभरून प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानेश्वर दुधाणे यांनी करत शास्त्रीय संगीताच्या प्रसारासाठी प्रचारासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे सांगितले.त्यासाठी आपणा सर्वाच सहकार्य असंच कायम रहावे असे सांगितले.
माजी आमदार प्रशांत मालक परिचारक, उमेश परिचारक,प्रणव मालक परिचारक,पद्मश्री विजय घाटे,पं.आनंद भाटे, भगवान भाऊ मनमाडकर,दादासाहेब तरंगे, प्रतिकजी राजकुमार,नादब्रह्मचे ज्ञानेश्वर दुधाणे यांच्या हस्ते विठूरायाच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम सत्रात पद्मश्री विजय घाटे प्रस्तुत “त्रिधा” गायन वादन नृत्य यांचा त्रिवेणी संगम असलेल्या कार्यक्रमाला विदुषी शीतल कोलगांवकर, प्रफुल सोनकांबळे,माधव लिमये, सागर पाटोकर,सहकलाकारां सोबत सुरुवात केली त्यामध्ये पं.विजय घाटे यांच्या तबला वादनामध्ये विविध बंदिशी,तसेच माझे माहेर पंढरी या अभंगावर शीतल कोलगांवकर यांचे सुंदर कथ्थकने पंढरपूरकर कला रसिकांना अविस्मरणीय अनुभूती मिळाली.
पं.आनंद भाटे यांच्या श्रवणीय शास्त्रीय गायनाला सुरुवात झाली. त्यामध्ये त्यांनी राग यमन कल्याण विलंबित एकतालात सादर करत येरी आली पियाबीन सुंदर प्रसिद्ध बंदीश सादर करत शास्त्रीय संगीताची मेजवानी देत तृप्त करत भारतरत्न भिमसेन जोशी यांनी अजरामर केलेल्या अभंगाचना त्यामध्ये पंढरी निवासा सखा पांडुरंगा, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, राधा धर मधू मिलिंद, सादर करत शेवटी चिन्मया आणि अगा वैंकुठीच्या रायाने कार्यक्रमाची सांगता करत भारतरत्न भीमसेन जोशी यांच्या सुरांची आठवण करून दिली.
त्यांना सुंदर साथ संगत तबला सागर पाटकर हार्मोनियम माधवने पखवाज ज्ञानेश्वर दुधाने टाळ माऊली खरात यांनी सुंदर करत कार्यक्रमाला एक उंची गाठून दिली यावेळी पंढरपूर आणि पंढरपूर पंचक्रोशीतील अनेक कला सादर कला रसिकांनी मोठी गर्दी करत कार्यक्रमाला शोभा आणली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार संकेत कुलकर्णी यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवानभाऊ मनमाडकर शुभांगी मनमाडकर ,ज्ञानेश्वर दुधाणे धनंजय भैया मनमाडकर,तुकाराम दुधाटे ,माऊली खरात,वैभव केंगार, यांनी अधिक परिश्रम घेत कार्यक्रम यशस्वी केला. यापुढील काळात असेच दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याचे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
Post Views: 7
Previous Post

ऊस उत्पादकांची बिले दिवाळीपूर्वी देणार 

Next Post

बालरंगभूमीपरिषदेच्या जल्लोष लोककला जिल्हा स्पर्धेत मंगळवेढ्याच्या बालकलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बालरंगभूमीपरिषदेच्या जल्लोष लोककला जिल्हा स्पर्धेत मंगळवेढ्याच्या बालकलाकारांचे उत्कृष्ट सादरीकरण

ताज्या बातम्या

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

हेरिटेज मणिधारी  संस्थेच्या सभेत खेळीमेळीने सर्व विषय एकमताने मंजूर

September 28, 2026

सांगोला विद्यामंदिरमध्ये आज संत विचारांचा महाजागर

September 28, 2026

पैशांच्या व्यवहारातून सोलापूरजवळील कुंभारीत ५४ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने हत्या

September 28, 2026
अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

अक्कलकोट प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा ११ टक्के लाभांश; ६७ वी वार्षिक सभा उत्साहात

September 28, 2026
भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

भावी अभियंत्यांना यशाची नवी दिशा; सिंहगडमध्ये दोन दिवसीय परिचय कार्यक्रम उत्साहात

September 28, 2026
स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांची FRP-MSP लिंक करण्याची आणि ऊस उत्पादकांना अनुदान देण्याची मागणी

September 28, 2026
कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

कायदेविषयक व्याख्यानातून विद्यार्थिनींना कायद्याचे मार्गदर्शन

September 28, 2026
लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेत शालेय विज्ञान प्रदर्शन

September 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1272565

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!