Wednesday, October 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सीना माढा सिंचन योजना यापुढेही चालू ठेवण्यास व भीमा नदीत पाणी सोडण्यास जलसंपदा व पालकमंत्री  सकारात्मक

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2026
in west maharashtra
0
सीना माढा सिंचन योजना यापुढेही चालू ठेवण्यास व भीमा नदीत पाणी सोडण्यास जलसंपदा व पालकमंत्री  सकारात्मक
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
टेंभुर्णी –  सोलापूर जिल्ह्यासह  माढा तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली असून नागरिक व पशुधनासाठी पिण्याचे पाणी मिळावे व यापुढे रब्बी हंगामासाठी शेतीला पाणी मिळावे यासाठी सीना माढा सिंचन योजना पुढे चालू ठेवण्यात यावी तसेच उजनीतून भीमा नदीत तातडीने पाणी सोडून सर्व बंधारे भरून घ्यावेत अशी मागणी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा माढा तालुका भाजपाचे युवा नेते रणजीत सिंह शिंदे यांनी मुंबई येथे सह्याद्री अतिथी ग्रहावर झालेल्या बैठकीत जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचेकडे केली. पाण्याचे दुर्भिक्ष व गंभीर परिस्थिती विषयी तातडीने सकारात्मक कारवाई करण्याचे आदेश  जलसंपदा मंत्री महोदयांनी प्रशासकीय विभागास दिले , याप्रसंगी माजी आमदार बबनदादा शिंदे देखील उपस्थित होते.
     रणजीत शिंदे यांनी मंत्री महोदयांना माहिती दिली की मागील खरीप हंगामात सीना माढा सिंचन योजना अनेक कारणास्तव संथ गतीने चालू राहिली, अनेक भागात लिकेजेस् झाले आहेत, अनेक ठिकाणी जॉईंट वॉल्स् ना गळती लागलेली आहे, मोटारींच्या फुटबॉल वरती पाण्याचे प्रेशर कमी होत असल्यामुळे पूर्ण क्षमतेने डिलिव्हरी चेंबर पर्यंत पाणी पोहोचू शकत नाही व त्यामुळे लाभक्षेत्रातील अनेक गावांना या हंगामात पाणी पोहोचू शकले नाही तसेच या योजनेवर अवलंबून असलेले ओढे, तळी, लहान बंधारे भरून घेणे देखील अद्याप बाकी राहिले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतात उभी असलेली ऊस फळबागा व चारावैरणीची पिके पाण्याअभावी जळून गेली  आहेत तसेच  नागरिक व पशुधनाला पिण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे. या सर्व परिस्थितीत सीना माढा सिंचन योजना पाण्यासाठी व पुढील रब्बी हंगामातील पिके व चारावैरनीची पिके जगण्यासाठी कायमस्वरूपी चालू ठेवणे आवश्यक आहे ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन  जलसंपदा मंत्री महोदय विखे पाटील यांनी सकारात्मकता दर्शवून  संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने आदेश दिले असल्याचे रणजीत शिंदे यांनी सांगितले.
    …। याचप्रमाणे उजनीतून भीमा नदीत पाणी सोडणे बंद होऊन दीन महिना होऊन गेले आहेत,तसेच पावसाचा पत्ता नसल्यामुळे भीमा नदीतील बंधारे कोरडे पडले आहेत ,नदी काठावरील अनेक गावे व वाड्यावस्त्यावरील पाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत, शेतात उभी असलेली पिके जगण्यासाठी शेतकऱ्यांची कशीबशी धडपड चालू आहे, या सर्व कारणामुळे भीमा नदीय तातडीने पाणी सोडले पाहिजे असे मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले असत नामदार विखे पाटील यांनी जलसंपदा प्रशासकीय विभागा चे अधिकारी व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना पाणी सोडण्याचे आदेश  दिले असल्याचे रणजीत शिंदे यांनी सांगितले.
 चौकट…. तर 38 ते 40 गावात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील..
    सीना माढा सिंचन योजना अनेक कारणामुळे संथगतीने चालत असल्यामुळे लाभक्षेत्रात सर्वत्र पाणी पोहोचले नाही, तसेच पिण्यासाठी पाणी मिळणे आवश्यक असल्यामुळे ही योजना यापुढेही चालू न ठेवल्यास या योजनेवर अवलंबून असलेल्या 38 ते 40 गावात पाण्याचे टँकर सुरू करावे लागतील अशी गंभीर परिस्थिती निर्माण होईल..
      रणजीत शिंदे
 चौकट …पालकमंत्र्यांची भेट …
    यानंतर रणजीत शिंदे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांची भेट घेऊन त्यांनाही वस्तुस्थितीची कल्पना दिली असता त्यांनी सीना माढा सिंचन योजना यापुढेही पिण्याच्या पाण्यासाठी आणि रब्बी हंगामातील पिके जगवण्यासाठी चालूच राहील व तसेच येत्या एक-दोन दिवसाच्या आत उजनीतून भीमा नदीत पाणी सोडले जाईल व सगळे बंधारे भरून घेतले जातील असे नामदार जयकुमार गोरे यांनी शिंदे यांना आश्वासित कले. |
Post Views: 13
Previous Post

महाळुंग – श्रीपूर चे नगराध्यक्ष न केल्याने नवगिरे यांची नाराजी

Next Post

उस दरावरून जिल्हृयात आंदोलन सुरू 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उस दरावरून जिल्हृयात आंदोलन सुरू 

उस दरावरून जिल्हृयात आंदोलन सुरू 

ताज्या बातम्या

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

October 14, 2026
तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

October 14, 2026
सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

October 14, 2026
मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

October 14, 2026
लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

October 14, 2026
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

October 14, 2026

आता पोषण आहारात भरडधान्यांचा ‘पोषक डोस’; पनीर-टोफूचाही समावेश!

October 14, 2026
बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

October 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1358537

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!