Friday, November 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

शिवा संघटना जिल्हाध्यक्ष राजा भिंगे हत्येचा लवकर तपास करुन हत्या नेमकी कोणी, कशासाठी केली याचा पोलिसांनी पदर्फाश करण्याची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
November 27, 2026
in west maharashtra
0
शिवा संघटना जिल्हाध्यक्ष राजा भिंगे हत्येचा लवकर तपास करुन हत्या नेमकी कोणी, कशासाठी केली याचा पोलिसांनी पदर्फाश करण्याची मागणी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – येथील शिवा संघटनेचा जिल्हाध्यक्ष राजा भिंगे हत्या प्रकरणात आत्ता पर्यंत सहा जणांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे भिंगे याच्या हत्येची कसुन चौकशी करुन नेमकी हत्या कुणी केली व कशासाठी केली याचा पोलिसांनी लवकरच पर्दार्फाश करुन पंढरपूरातील गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवून शहरातील कायदा व्यवस्था सुरक्षित ठेवण्याचे पंढरपूर पोलिसां समोर आव्हान आहे.
पंढरपूर शहरात पूर्ववैमनस्यातून नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू भिंगे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नुकतीच ऐन कार्तिकी वारी सुरू असताना रात्री सुमारे दहाच्या दरम्यान त्यांच्या घराजवळ ही थरारक घटना घडली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत सहा आरोपींना अटक केली असून या हत्येचा छडा पोलिसांनी लवकर लावावा अशी मागई आता भिंगे कुटुंबियांकडून जोर धरीत आहे.
दरम्यान भिंगे हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत वैभव फसलकर, अनिकेत गवळी, तात्या शिंदे, रोहन नागे, सचिन अहिरे आणि नागनाथ गायकवाड या सहा जणांना अटक केली आहे. या प्रकरणी दररोज नवे धागे पोलिसांच्या हाती येत आहेत. मात्र नेमकी हत्या कुणी केली, कशासाठी केली या प्रश्नाची उत्तरे मात्र अजूनही पोलिसांकडून अनुउत्तरीतच आहेत.
————————
चौकट : ( भिंगेच्या हत्येला भुईटेंच्या हत्येची किनार ? )
नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी राजू भिंगे यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, या हत्येमागील नेमके कारण, कटामागील सूत्रधार आणि इतर संभाव्य सहभागी यांचा सखोल तपास होणे आवश्यक आहे.
———————-
चौकट : ( उपमुख्यमंत्री शिंदेंना देखील निवेदन )
राजू भिंगे यांच्या हत्येची सखोल चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. हत्येमागील नेमके कारण शोधून संपूर्ण कटाचा पर्दाफाश करावा आणि या प्रकरणातील सर्व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
———————-
चौकट : ( पंढरपूरमधील गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्याचे आव्हान )
पंढरपूरसारख्या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रात मागील काही काळात गंभीर गुन्हेगारी घटनांची चर्चा होत आहे. हत्या प्रकरणामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण, हत्येचा कट कधी आणि कुठे रचण्यात आला, आणखी किती जणांचा या हत्या प्रकरणी सहभाग आहे आणि या हत्येमागील खरे कारण काय, याची उत्तरे पोलीस तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.
Views: 8
Previous Post

जिल्हा बँक निवडणुकीत सहकार विकास पॅनलची एकहाती सत्ता

Next Post

कर थकबाकीपोटी २३ गाळे, दोन दुकाने अन् कार्यालय सील

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कर थकबाकीपोटी २३ गाळे, दोन दुकाने अन् कार्यालय सील

कर थकबाकीपोटी २३ गाळे, दोन दुकाने अन् कार्यालय सील

ताज्या बातम्या

नगरपरिषदेच्या सभेत ४८ विषयांना मंजुरी

November 27, 2026
स्वातंत्र्य उपभोगण्यातच खरा आनंद -डॉ. पंडित लावंड

स्वातंत्र्य उपभोगण्यातच खरा आनंद -डॉ. पंडित लावंड

November 27, 2026
पानगावजवळ थार गाडीचा भीषण अपघात; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी

पानगावजवळ थार गाडीचा भीषण अपघात; २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी

November 27, 2026
प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऋतुजा नितीन झिंजाडे हिला बी.ए.एम.एस. शिक्षणासाठी ४० हजारांची शिष्यवृत्ती

प्रतिबिंब प्रतिष्ठानच्या माध्यमातून ऋतुजा नितीन झिंजाडे हिला बी.ए.एम.एस. शिक्षणासाठी ४० हजारांची शिष्यवृत्ती

November 27, 2026
आश्लेषा बागडेला दक्षिण आफ्रिकेतील कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेसाठी २५ हजारांची मदत!

आश्लेषा बागडेला दक्षिण आफ्रिकेतील कॉमनवेल्थ कुस्ती स्पर्धेसाठी २५ हजारांची मदत!

November 27, 2026

सोलापूर जिल्हा बँकेच्या निकालाने राजकीय गणित बदललं?

November 27, 2026
ओंकार समुहाचा ३४५० ऊस दर जाहिर, शेतकऱ्याना मोठा दिलासा

ओंकार समुहाचा ३४५० ऊस दर जाहिर, शेतकऱ्याना मोठा दिलासा

November 27, 2026
उदगीर येथील प्रशांत जाधव सर कुटूंबियांच्या वतीने नागफणी वृक्ष-रोपटे

उदगीर येथील प्रशांत जाधव सर कुटूंबियांच्या वतीने नागफणी वृक्ष-रोपटे

November 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1573143

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!