Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ब्रेकींग : सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या 1 एक किलोमीटर परीसरात जमावबंदी ; पोलीस आयुक्तांचा काढलेला आदेश पहा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 14, 2023
in solapur
0
ब्रेकींग : सोलापूरच्या सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या 1 एक किलोमीटर परीसरात जमावबंदी ; पोलीस आयुक्तांचा काढलेला आदेश पहा
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्या अर्थी, सोलापूर महानगरपालिकेने श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दि. १२/०६/२०२३ रोजी श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखाना, सोलापूर येथे चिमणी पाडकामास विरोध करण्याकरीता श्री सिध्देश्वर साखर कारखाना बचाव कृती समिती व कारखान्याचे संचालक मंडळांची कामगारा समवेत बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये चिमणी पाडकामास रास्तारोको, आत्मदहन, चिमणीवर चढून विरोध करणे यासारखे विविध पध्दतीने विरोध करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या करीता सर्व सभासद व कर्मचारी यांनी बहुसंख्येने कारखाना परिसरात एकत्रित होण्याकरीता आवाहन केले आहे.

 

श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याची अनधिकृत चिमणी पाडण्याची प्रक्रियेस वरील कारणास्तव आणि इतर घटनामुळे कायदा व सुव्यवस्था आणि सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने मी डॉ. राजेंद्र माने, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर म्हणून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाचे कार्यक्षेत्रात फौजदार दंड प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करुन दि. १३/०६/२०२३ रोजी दुपारी १४.०० वा. पासून पुढील आदेशापर्यंत श्री सिध्देश्वर साखर कारखानापासून १ किलोमीटरचे परिसरात पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरचे कार्यक्षेत्रात अंमलात खालीलप्रमाणे आदेश लागू करीत आहे.

सदर आदेश काढण्याची बाब ही तातडीची व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अतिआवश्यक असलेने पत्याकामाची संबंधीतास नोटीस देणे शक्य होणार नाही असे आमचे मत आहे.

श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराचे १ किलोमिटरचे परिघात कोणत्याही व्यक्तीस अत्यावश्यक कारण / सेवा वगळता संचार करण्यास प्रतिबंध असेल.

श्री सिध्देश्वर साखर कारखाना परिसराचे १ किलोमिटरचे परिघात असलेले सर्व सभागृह, मंगल कार्यालय, रेस्टॉरंट, बार, हॉटेल्स्, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे हे बंद राहतील.

सदर आदेशाचा कोणी कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय दंड संहीतेचे कलम १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र होईल. अशा व्यक्ती विरुध्द त्यांचेविरुध्द संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी कायदेशीर कारवाई करावी.

सदर बंदी आदेश दि. १३/०६/२०२३ रोजी दुपारी १४.०० वा. पासून पुढील आदेशापर्यंत श्री सिध्देश्वर साखर कारखानापासून १ किलोमीटरचे परिसरात पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरचे कार्यक्षेत्रात अंमलात राहिल. सदरचा आदेश हा माझ्या सही व शिक्यानिशी दिला आहे.

Post Views: 113
Previous Post

सिद्धेश्वर कारखान्याकडे जाणारे सर्व रस्ते 6 दिवस बंद ; होटगी गावाकडे जायचे असेल तर पोलिसांनी असा दिला पर्यायी मार्ग

Next Post

आईसाठी कायपण ! करोडो रुपये खर्च करून आईसाठी बांधला दुसरा ‘ताजमहाल’; कोण आहे हा उद्योगपती….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
आईसाठी कायपण ! करोडो रुपये खर्च करून आईसाठी बांधला दुसरा ‘ताजमहाल’; कोण आहे हा उद्योगपती….

आईसाठी कायपण ! करोडो रुपये खर्च करून आईसाठी बांधला दुसरा 'ताजमहाल'; कोण आहे हा उद्योगपती....

ताज्या बातम्या

लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन विधी सेवा देणे काळाची गरज

March 1, 2026

संस्कार प्रबोधिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे एनएमएमएस परिक्षेत यश

March 1, 2026

तातडीने बससेवा सुरू करण्यासाठी थेट परिवहन मंत्र्यांकडे मागणी

March 1, 2026

आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज

March 1, 2026

ओंकार कारखान्याचा गाळप हंगाम सांगता समारंभ

March 1, 2026

मावा विक्री करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार

March 1, 2026

शहर पोलिसांची अनधिकृत भोंग्यांवर कारवाई

March 1, 2026

भव्य आणि आधुनिक ‘हाय-टेक’ बसस्थानकाचा मार्ग मोकळा; ३D डिझाईन प्रसिद्ध!

March 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0710355

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697