Sunday, March 1, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू !

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2023
in sports
0
210 किलो वजन उचलण्याच्या प्रयत्नात मोडली मान, प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू !
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

33 वर्षीय प्रसिद्ध फिटनेस ट्रेनचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. फिटनेस ट्रेनर जस्टिन विकी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्याची मान मोडल्याने त्याचा मृत्यू झाला. न्यूज एशिया चॅनलच्या रिपोर्टनुसार, 15 जुलै रोजी हा अपघात झाला.  जस्टिन विकी इंडोनेशियातील बाली येथील जिममध्ये व्यायाम करत होता, त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याची माहिती आहे.

210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्नात मोडली मान 

मीडिया रिपोर्टनुसार, फिटनेस इन्फ्लुएंसर जस्टिन विकी 210 किलो वजनी बारबेल उचलण्याचा प्रयत्न करत असताना तो त्याच्यावर अंगावर पडला आणि त्याची मान मोडली. या अपघाताशी संबंधित एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध फिटनेस ट्रेनरचा जागीच मृत्यू

33 वर्षीय जस्टिन विकी फिटनेस इन्फ्लुएंसर म्हणून काम करत होता. जस्टिन फक्त फिटनेस तज्ज्ञ नाही, तर तो अनेकांसाठी प्रेरणास्थान होता. अनेक जणांचा तो फिटनेस गुरु होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, जस्टिन विकी पॅराडाईज बाली जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना दिसत आहे. चॅनल न्यूज एशियाने दिलेल्या वृत्तानुसार, स्क्वॅटमध्ये गेल्यानंतर तो सरळ उभा राहू शकत नाही असे दिसते.

नक्की काय घडलं?

न्यूज एशियाने रिपोर्टनुसार, जस्टिन विकी 210 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न करत होता. जिममध्ये खांद्यावर बारबेल घेऊन स्क्वॅट प्रेस करताना त्याच्या तोल गेला आणि बारबेलचं वजन मानेवर पडलं आणि तो बसलेल्या स्थितीतच खाली पडला. बारबेलचं वजन मानेवर पडल्याने त्याची मान मोडली. जस्टिन विकीच्या स्पॉटरने त्याचा तोल गमावल्याचे दिसते आणि घटनेदरम्यान तो त्याच्यासोबत मागे पडताना दिसतो. जस्टिन वेटलिफ्टिंग करत असताना त्याला मागच्या बाजूने वजन उचलण्यास मदत करायला व्यक्ती होती. पण, काही कळण्याच्या आतच हा सर्व प्रकार घडला. अपघातामुळे त्याची मान तुटली आणि त्याच्या हृदय आणि फुफ्फुसांना जोडणार्‍या महत्वाच्या मज्जातंतूंना गंभीर दुखापत झाली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

Post Views: 76
Previous Post

एकनाथ शिंदेंच्या ट्विटला रिप्लाय देत PM मोदींकडून तोंडभरुन कौतुक…..

Next Post

रा स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी (वय ८१) यांचे आज पहाटे बंगळुरू येथे दुःखद निधन झाले.

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
रा स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी (वय ८१) यांचे आज पहाटे बंगळुरू येथे दुःखद निधन झाले.

रा स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी (वय ८१) यांचे आज पहाटे बंगळुरू येथे दुःखद निधन झाले.

ताज्या बातम्या

आमदार बबनराव लोणीकर यांचा दणका मजुरी वाटपाला सुरुवात. #babanraolonikar #viral #public

March 1, 2026

ओपन स्पेसवर अतिक्रमणाचा आरोप.#public #marathinews

March 1, 2026

रमणयान 2026 चे प्रक्षेपण. #technology #viral #public

March 1, 2026

तरुण भारत चॅनलच्या बातमीची दखल गावाच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी.. #tarunbharatnews #public #viral

March 1, 2026

रामभाऊ जोशी हायस्कूल येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न. #science

March 1, 2026

गटविकास अधिकारी पांढरे यांच्यावर कारवाई होणार का..? #news

March 1, 2026

कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींचे NMMS परीक्षेत यश. #marathinews #public #viral

March 1, 2026

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा., #public #solapurnews

March 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0711022

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697