Tuesday, February 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पंढरपूर:- पटवर्धन कुरोली येथे युवकाचा खून; चारचाकी अंगावर घालून चिरडले….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2023
in solapur
0
पंढरपूर:- पटवर्धन कुरोली येथे युवकाचा खून; चारचाकी अंगावर घालून चिरडले….
0
SHARES
123
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पटवर्धनकुरोली ता.पंढरपूर येथील युवक देविदास दिगंबर नाईकनवरे याचा ४ चाकी गाडीने चिरडून खून केल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास घडली. रात्री उशिरा करकंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही घटना पटवर्धनकुरोली आव्हे रस्त्यावर घडली असून,याप्रकरणी आरोपी ब्रह्मदेव संपत्ती नाईकनवरे व त्याचा मुलगा सिद्धेश्वर नाईकनवरे यांच्यावर करकंब पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद पांडुरंग भगवान नाईकनवरे यांनी दिली असून पुढील तपास करकंब पोलीस करीत आहेत.
पांडुरंग भगवान नाईकनवरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवार दि.१० ऑगस्ट रोजी सकाळी १०च्या सुमारास बाळू तुकाराम पाटील यांनी फोनवरून देविदास नाईकनवरे हा  माझ्या घराच्या समोरील रोडवर जखमी अवस्थेत पडला असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. तुम्ही मोठी गाडी घेऊन लवकर या असे सांगताच पांडुरंग नाईकनवरे हे नानासाहेब मोरे यांची स्विफ्ट गाडी व त्यांना सोबत घेऊन बाळू पाटील यांच्या घरासमोरील पटवर्धन कुरोली आव्हे रोडवर गेले असता देविदास हा रक्ताच्या थारोळ्यात पडलयाचे आढळून आले. होता. त्याची हालचाल पूर्णतः बंद झालेली होती.सागर नाईकनवरे यांचीही ४चाकी कार तेथे आली होती.तेथे राहुल भीष्माचार्य नाईकनवरे,गणेश धनाजी मगर,भजनदास औदुंबर नाईकनवरे, संतोष वसंत घुले व इतरही काही लोक होते.यावेळी वरील चौघांनी देविदासला दवाखान्यात नेण्याकरता सागर नाईकनवरे यांच्या चारचाकी गाडीतुन पंढरपूर येथील लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये नेले आसता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे सांगितले. यावरून देविदासचा खून हा ब्रह्मदेव आणि त्याचा मुलगा सिद्धेश्वर यांनीच केला असल्याची फिर्याद पांडुरंग नाईकनवरे यांनी दिली आहे. या फिर्यादीवरून करकंब पोलीस ठाण्यात या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post Views: 120
Previous Post

ऑटोरिक्षा, टॅक्सी परवानाधारकांविरूद्ध करा आता व्हॉट्सॲपवर तक्रार….

Next Post

मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना…..

मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवरील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना.....

ताज्या बातम्या

सोने चांदीच्या दरातील घसरण अद्यापही सुरूच.#gold #jewellery

February 17, 2026

संगमनेर मध्ये 14 कत्तलखाने जमीन उध्वस्त.#public #marathinews

February 17, 2026

२३ वर्षीय तरुणाने प्रेम संबंधातून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून केली आत्महत्या.#public

February 17, 2026

महाशिवरात्री निमित्त श्री विठ्ठलाची पूजा संपन्न

February 17, 2026

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात  ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ट्रेनिंग प्रोग्रॅम 

February 17, 2026

द .ह. कवठेकर प्रशालेत मुलींसाठी सॅनिटरी पॅड व्हेंडर व डिसपोझल मशीनचे वितरण

February 17, 2026

एनईपी २०२०’ अनुषंगाने बी. कॉम. अभ्यासक्रमात नवे पर्व : प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा

February 17, 2026

पंचाक्षरी लोणार नगराध्यक्ष श्री चां उपविजेता 

February 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0684045

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697