Tuesday, March 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुण्यातील धरणांमध्ये पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2023
in maharashtra
0
पुण्यातील धरणांमध्ये  पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रांत गेल्या काही दिवसांपासून पाऊस ओसरला आहे. दिवसभरात पावसाने उघडीप दिली. धरणांच्या परिसरात कमी-अधिक प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे एकूण पाणीसाठा ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. पानशेत धरण १०० टक्के भरल्याने या धरणातून आंबी नदीत पाणी सोडण्यात येत आहे.

शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या ४ धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणांत मिळून एकूण २६.४८ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजेच ९०.८५ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. दिवसभरात टेमघर आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने विश्रांती घेतली, तर वरसगाव आणि पानशेत धरणांच्या परिसरात अनुक्रमे तीन मिलिमीटर आणि एक मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. सध्या टेमघर धरणात २.६६ टीएमसी (७१.६३ टक्के), वरसगाव धरणात ११.७३ टीएमसी (९१.४७ टक्के), पानशेत धरणात १०.६५ टीएमसी (१०० टक्के) आणि खडकवासला धरणात १.४५ टीएमसी (७३.५३ टक्के) पाणीसाठा जमा झाला आहे.

Post Views: 131
Previous Post

चंद्रपूर : ताडोबातील पर्यटकांची मने जिंका- वनमंत्री

Next Post

नाशिक शिवसेना महानगरप्रमुखांच्या संकल्पनेतून जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नाशिक शिवसेना  महानगरप्रमुखांच्या संकल्पनेतून जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण

नाशिक शिवसेना महानगरप्रमुखांच्या संकल्पनेतून जॉगिंग ट्रॅकचे लोकार्पण

ताज्या बातम्या

चिंतामणी विद्यामंदिर थेऊर येथे किशोर मराठी साहित्य मेळावा

चिंतामणी विद्यामंदिर थेऊर येथे किशोर मराठी साहित्य मेळावा

March 17, 2026

श्री वाघमारे कुंटूबाकडून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळ्याचे आयोजन

March 17, 2026
नॅशनल आयडियल पर्सनालिटी अवॉर्डने डॉ.शरद गोरे सन्मानित

नॅशनल आयडियल पर्सनालिटी अवॉर्डने डॉ.शरद गोरे सन्मानित

March 17, 2026
शंभू महादेवच्या यात्रे साठी माळशिरस च्या कावडी सज्ज 

शंभू महादेवच्या यात्रे साठी माळशिरस च्या कावडी सज्ज 

March 17, 2026
समूहनृत्य स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळा प्रथम

समूहनृत्य स्पर्धेत हिंगुलांबिका प्राथमिक शाळा प्रथम

March 17, 2026
केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

March 17, 2026
नूतन जि.प. सदस्या सौ. मिनाक्षी सरतापे यांनी घेतली केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांची भेट

नूतन जि.प. सदस्या सौ. मिनाक्षी सरतापे यांनी घेतली केंद्रीय मंत्री डॉ. रामदास आठवले यांची भेट

March 17, 2026
रमजानच्या पवित्र महिन्यात मानवतेचा संदेश; गरजूंसाठी शिरखुर्मा साहित्याच्या १६० किटचे वाटप

रमजानच्या पवित्र महिन्यात मानवतेचा संदेश; गरजूंसाठी शिरखुर्मा साहित्याच्या १६० किटचे वाटप

March 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0740925

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697