Thursday, October 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापुरात होम मैदानावर रंगणार आनंद मेळा

तरुण भारतbyतरुण भारत
June 23, 2026
in soalpur
0
0
SHARES
15
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : जानेवारी महिन्यात भरणाऱ्या श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यात्रेतील गड्डा यात्रेची आठवण करून देणारा  आनंद मेळा आता होम मैदानावर तब्बल ६० दिवस रंगणार आहे. या मेळ्यासाठी महापालिकेच्या मालकीचे होम मैदान भाडेतत्त्वावर देण्यात आले असून त्यातून महापालिका तिजोरीत १२ लाख रुपयांचे उत्पन्न जमा होणार आहे.
महापालिकेच्या रिक्त जागांचा नियोजनबद्ध वापर करून उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने भूमी व मालमत्ता विभागाकडून चांगले प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येते.
              होम मैदानावरील या आनंद मेळ्यात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी विविध आकर्षणे असणार आहेत. टोरा-टोरा, ड्रॅगन ट्रेन, अवाढव्य आकाश पाळणा, ब्रेक डान्स, सुनामी, स्ट्रीट टॉवर, कप-सासर, रेंजर पाळणा यांसारख्या थरारक राईड्स नागरिकांच्या मनोरंजनासाठी सज्ज होत आहेत. याशिवाय थराराचा थेट अनुभव देणारा ‘मौत का कुआ’ हेही प्रमुख आकर्षण ठरणार आहे. मेळाव्याच्या प्रवेशद्वारासाठी यंदा विशेष वॉटर फॉल अर्थात धबधबा थीमवर आधारित भव्य सजावट करण्यात येत आहे. या आकर्षक प्रवेशद्वारामुळे मेळाव्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे. तसेच मेळाव्यात उभारण्यात येणाऱ्या अवाढव्य पाळण्यांच्या सुरक्षित जुळणीसाठी कर्नाटक, केरळ, बिहार आणि उत्तर प्रदेशमधील तज्ज्ञ कामगार अहोरात्र मेहनत घेत आहेत.
            दरम्यान, होम मैदान ६० दिवसांसाठी आरक्षित करण्यात आले असून त्यासाठी १२ लाख रुपये भाडे आकारण्यात आले आहे. याशिवाय क्राफ्ट उत्सवासाठी देण्यात आलेल्या जागेच्या भाड्यापोटी आणखी दीड लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. इतर वेळी रिकामी असलेल्या या मैदानासाठी चांगले भाडे मिळत आहे. भूमी व मालमत्ता विभागाने चांगला पुढाकार घेतला आहे.
       महापालिकेच्या रिक्त जागांचा नियोजनबद्ध वापर करून उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात असून, सोलापूरकरांसाठी मनोरंजनाची पर्वणी आणि महापालिकेसाठी उत्पन्नाचा नवा स्रोत ठरणार आहे.
Post Views: 57
Previous Post

डॉं हेगडेवार यांच्या स्मृतीपित्यर्थ्य भोजन वाटप

Next Post

सांगोला नगरपरिषदेत आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन उत्साहात साजरा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सांगोला नगरपरिषदेत आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन उत्साहात साजरा

सांगोला नगरपरिषदेत आंतरराष्ट्रीय एकल महिला दिन उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

बार्शी टाउन रेल्वे स्थानकावर स्पेशल एक्सप्रेसचे पुष्पवृष्टीने स्वागत

October 14, 2026
तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

तर याद राखा ! विभागीय आयुक्त शीतल तेली उगले संतापल्या

October 14, 2026
सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

सोलापुरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता धोका 

October 14, 2026
मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

मोटारसायकल चोरीचा १२ तासांत छडा; दोघांना अटक

October 14, 2026
लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींची तालुकास्तरीय मैदानी खेळ स्पर्धेत चमकदार कामगिरी

October 14, 2026
महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलन २७ व २८ नोव्हेंबर रोजी खानवडीत

October 14, 2026

आता पोषण आहारात भरडधान्यांचा ‘पोषक डोस’; पनीर-टोफूचाही समावेश!

October 14, 2026
बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

बॅडमिंटन स्पर्धेत शिवाजी महाविद्यालय अजिंक्य सलग दुसऱ्या वर्षी यश

October 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1359139

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!