Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अभिनेते सतीश जोशी यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 13, 2024
in solapur
0
अभिनेते सतीश जोशी यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टीवर शोककळा….
0
SHARES
22
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते सतीश जोशी याचं आकस्मिक निधन सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलंय. रंगमंचाची सेवा करत असतानाच त्यांनी जगाचा निरोप घेतला. रंगमंचावरची ही त्यांची अखेरची एक्झिट ठरली.

रविवारी सकाळी ११ वाजता मध्यांदिन ब्राह्मण सभा इथं एक छोटा प्रवेश सादर केला. त्यानंतर सतीश जोशी यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यामुळं त्यांना तात्काळ हरकिसन दास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याचं समोर आलं आहे.

अनेक वर्षे रंगभूमीवर काम केल्यानंतर, रंगभूमीची मनापासून सेवा केल्यानंतर, या रंगभूमीसोबत एक नातं निर्माण होतं आणि आपल्याला प्रत्यक्ष रंगमंचावरच मृत्यू यावा, अशी एक आंतरिक इच्छा निर्माण होते. अनेकदा कलाकार ती बोलूनही दाखवतात. एका कलाकाराचाअसा शेवट होणं, हे तर भाग्य…असं कलाकार मंडळी बोलताना दिसतात.

अखेरचा जय भीम…!

रंगमंचावर आयुष्याचा शेवट झालेले अनेक कलाकार मनाला चटका लावून गेले. यात सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल ते म्हणजे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचं. कव्वाली असो वा अभंग…कोळीगीत असो वा लावणी…कलेच्या सर्व प्रांतात मुक्त संचार करणारे, परंपरा आणि नवता यांचा सुरेख आणि सुरेल संगम असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लोकशाहीर,विठ्ठल उमप यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं रंगमंचावरच निधन झालं होतं. तेव्हा ते ८० वर्षांचे होते.

नागपूरमध्ये बुद्ध टीव्ही या वाहिनीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यांनी रंगमंचावरच अखेरचा श्वास घेतला होता. स्टेजवर जय भीम म्हणतच त्यांनी आपला देह ठेवला होता. त्यांचा हा अखेरचा जय भीम सगळ्यांनाच चटका लावून गेला.

गिरकी घेतली अन् पडदा पडला…

असाच आयुष्याचा शेवट अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांच्या वाट्यालाही आला. पुण्यातील भरत नाट्यमंदिरात प्रयोग सुरु असतानाच, हृदयविकाराच्या धक्क्यानं २०१६मध्ये त्यांची प्राणज्योत मालवली .

अश्विनी यांच्या ‘नाट्यत्रिविधा’ या नाटकाचा प्रयोग सुरु होता. नाटकाचा प्रयोग सुरु होता, त्यावेळी शेवटच्या प्रसंगाला नृत्य सादर करत असताना, अश्विनी यांनी गिरकी घेतली आणि त्या रंगमंचावर कोसळल्या. अश्विनी कोसळल्यानंतर कोणालाच कल्पना नव्हती की, हे त्यांच्योसोबत नेमकं काय झालंय. गिरकी घेऊन पडणं, हा त्यांच्या डान्सचा एक भाग असल्याचं उपस्थितांना वाटलं, मात्र ती त्यांची शेवटची गिरकी ठरली. त्यानंतर त्या उठल्याच नाहीत. आयुष्याच्या रंगमचावरून त्यांनी कायमची एक्झिट घेतली.

दरम्यान, शाहू महाराजांच्या आयुष्यावर अधारित ‘अग्निदव्य’ या नाटकात शाहू महाराजांची मुख्य भूमिका सादर करत असतानाच ३८ वर्षीय सागर शांताराम चौगुले या अभिनेत्याचा मृत्यू झाला होता.

Post Views: 51
Previous Post

निवडणूक वार्तांकनावेळी हार्ट अटॅक, ठाणेकर पत्रकाराचा बीडमध्ये मृत्यू

Next Post

“अणुबॉम्बच्या भीतीने पीओके सोडायचे का.. ?”- अमित शाह

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
“अणुबॉम्बच्या भीतीने पीओके सोडायचे का.. ?”- अमित शाह

"अणुबॉम्बच्या भीतीने पीओके सोडायचे का.. ?"- अमित शाह

ताज्या बातम्या

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

पश्चिम रेल्वेच ‘आरबीआय व्यावसायिक खो-खो स्पर्धेचे’ विजेते

May 18, 2026
छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा; मुंबई, कोल्‍हापूर, पुणे, लातूरला विजेतेपद

May 18, 2026

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

सोलापूरचे महेंद्र गायकवाड देशाचे ३९ वे हिंदकेसरी #viral #solapurnews

May 18, 2026

पैसे लुटून चोरट्यानी दहिटणे गावच्या शेतात टाकले एटीएम मशीन #marathinews #solapurnews

May 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870188

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697