Thursday, October 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

“पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा अभिनव उपक्रम

तरुण भारतbyतरुण भारत
May 27, 2026
in marathwada
0
“पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांचा अभिनव उपक्रम
0
SHARES
56
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – शहराच्या इतिहासात प्रथमच डेरेदार झाडांचे पुनःप्रत्यारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा अभिनव आणि स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला आहे. आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या “पर्यावरणपूरक विकसित अक्कलकोट शहर” या उद्दिष्टाला अनुसरून नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्यक्षात साकार झाला असून शहरभरातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.
सध्या एमएसईबी चौक ते बायपास रोड या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान रस्त्यालगतची जुन्या पिंपळ-वडाची डेरेदार झाडे तोडली जात असल्याचे नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी तत्काळ गाडी थांबवून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि झाडे पूर्णपणे तोडण्याऐवजी त्यांचे पुनःप्रत्यारोपण करण्याचे आदेश दिले.
नगराध्यक्षांच्या सूचनेनुसार अंदाजे १२ ते १३ डेरेदार झाडे क्रेनच्या सहाय्याने काळजीपूर्वक उपटून शहरातील विविध भागात स्थलांतरित करण्यात आली. ज्या ठिकाणी झाडांची योग्य वाढ होईल आणि पर्यावरणाला अधिक फायदा होईल अशा ठिकाणी ही झाडे पुन्हा लावण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली इतर डेरेदार झाडे देखील भविष्यात अशाच पद्धतीने स्थलांतरित करून त्यांचे संवर्धन करण्यात येणार असल्याच्या सूचना नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी अक्कलकोट नगरपरिषदचे मुख्याधिकारी रमाकांत डाके साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विकासकामांसोबत पर्यावरण संवर्धनाची जबाबदारीही तितक्याच गांभीर्याने पार पाडण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, अक्कलकोट शहरासाठी हा उपक्रम एक आदर्श ठरत आहे.
Post Views: 151
Previous Post

कोळेगाव धरणातून सीना नदीत पाणी सोडण्याची शिंदे सेनेच्या मुन्ना साठेंची मागणी

Next Post

बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न

बबलाद येथील श्री चौडेश्वरी देवीच्या कडी जत्रेनिमित्त प्रथमेश इंगळे यांच्या हस्ते चौडेश्वरी देवीची आरती संपन्न

ताज्या बातम्या

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

सोलापूर तुळजापूर रस्ता तीन दिवस बंद

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

खा ज्योती वाघमारेंचे ते भाषण वाऱ्याप्रमाणे होतेय व्हायरल

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

#shorts #breakingnews #maharashtranews #solapurnews

October 22, 2026

रामवाडीतून तीन मुलींचे अपहरण

October 22, 2026

रविवारी सिद्धेश्वर फाउंडेशन आयोजित प्रतिभावंत कलाकार संगीत महोत्सव

October 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1393130

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!