हजारो युवकांचे उपस्थितीत अण्णाभाऊ साठेंची जयंती उत्साहात साजरी 

टेंभुर्णी – ता माढा येथे मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळ व सकल मातंग सामाजाचे वतीने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे जयंतीनिमित्त ३१ रोजी शहरातून प्रतिमेची सवाद्य मिरवणूकीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी हरारो अण्णाभाऊ प्रेमींनी अण्णाभाऊंचा जयजयकार करण्यात आला.
 टेंभूर्णी येथील ग्रामपंचायत कार्यालया समोरून मिरवणुकीची सुरूवात अण्णाभाऊंच्या प्रतिमेस करमाळा-माढ्याचे मा.आमदार संजयमामा शिंदे व जिल्हा दुध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष योगेश बोबडे, विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक राजाभाऊ थोरात,माजी सरपंच प्रमोद कुटे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख,यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून मीरवणूकिस सुरुवात करण्यात आली.यावेळी शिवसेना माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख, उपतालुकाप्रमुख सुरेश लोंढे,प्रहारचे संपर्क प्रमुख अमोल जगदाळे,पं.स.सदस्य प्रतिनिधी परमेश्वर खरात,मा.पं.स.सदस्य सिद्राम आरडे,मा.ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब  देशमुख,बंकट गायकवाड, स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत कुटे,
बहुजन मुक्ती पार्टीचे महेंद्र सोनवणे,यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक उपस्थित होते.यावेळी आकर्षक सजावट केलेल्या ट्रालीतून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे पुतळ्याची शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.यामध्ये हलगी,बॅंड,बॅंजो घ्या तालावर हजारो युवक,महिला व नागरीकांनी ठेका धरून व अण्णाभाऊंचा जयजयकार करीत मिरवणूक संपन्न झाली.यावेळी ॲड.तुकाराम राऊत यांनी अण्णाभाऊंच्या जीवनचरीत्रावरील ५०० पुस्तके वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मातंग एकता आंदोलन चे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे, सतीश जगताप, रोहित आरडे,जयंती मंडळाचे अध्यक्ष विशाल जगताप,शेखर जगताप, रोहित सिद्धाराम आरडे,शुभम राजू कांबळे,अक्षय जगताप,रंजीत जगताप, योगेश दाखले,यशवंत महादेव जगताप, अक्षय जगताप, दादा जगताप, धनराज वाघमारे, आदित्य धडे, रील स्टार पवन जाधव, संतोष सोनवणे, रवी सोनवणे, कैलास जगताप, सचिन थोरात, निलेश तुपसौंदर,विनोद जगताप,शहाजी शेलार,शाहु कांबळे, रणजित जगताप, नागेश जगताप,सागर कांबळे,दादा केंदळे,अण्णा जगताप,अक्षय जगताप,अजय आरडे, रवी खंदारे, गणेश जगताप, यश धडे, शुभम कांबळे, मामा मोरे,प्रथमेश दाखले, ऋषिकेश वाघमारे, बाबा जगताप, विकी जगताप, रंजीत मोरे, आप्पासाहेब कसबे,आदिंनी परिश्रम घेतले.
Next Post

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!