Wednesday, June 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नाला सरळीकरणाच्या कामाची मंजुरी एकीकडे आणि काम मात्र दुसरीकडे

तरुण भारतbyतरुण भारत
April 4, 2026
in editor
0
नाला सरळीकरणाच्या कामाची मंजुरी एकीकडे आणि काम मात्र दुसरीकडे
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

इस्लापूर : लघुपाटबंधारे विभागाच्या माध्यमातून इस्लापूर येथील इस्लापूर किनवट हायवे रोडवरील पूल ते कोसमेट रेल्वे ब्रिज या दोन किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या सरळीकरणासाठी करण्यासाठी जिल्हा विकास निधीच्या माध्यमातून लाखो रुपयांच्या निधीची मंजुरी प्राप्त झाली. सदरील नाल्यावर सरळीकरणाच्या कामास संबंधित गुत्तेदारांनी सुरुवात केली पण या नाल्यांमध्ये कुठेही दीड मीटर खोदकाम होत नसल्याने या नालासरळीकरणाच्या कामासाठी बाहेरून मटेरियल वाहनाने आणावे लागणार व नाला सरळीकरणासाठी टाकावे लागणार त्यामध्ये आपणास काही उरणार नाही हे गुत्तेदारास कळाल्यानंतर त्या गुत्तेदारांनी एक आगळीवेगळी शक्कल लढवली.

मंजूर असलेल्या नाल्यावरील काम प्रत्यक्षात बंद करून टाकले. व अचानकरीत्या ज्या नाल्याची सरळीकरण दोन वर्षांपूर्वी करण्यात आले होते त्या नाल्याकडे जेसीबी घेऊन आपला मोर्चा वळवल्याचे एक चर्चेचा विषय बनला. स्वतः गुत्तेदारांनी आपला पैसा वाचवण्यासाठी व अगोदरच झालेल्या नालासरळीकरण केलेल्या नाल्यावर काम करून पैसा झटपट कमवण्यासाठी या मार्गाचा अवलंब केल्याचे प्रत्येक्षात पहावयास मिळाल्याचे जिवंत उदाहरण आज घडीला इस्लापूर जनतेस पहावयास मिळत आहे? एकाच रात्रीत मंजूर असलेल्या नाल्याचे काम बंद करून प्रत्येक्षात दुसऱ्या नाल्यावर च्या कामाला कशा पद्धतीने मंजुरी मिळाली हे सुद्धा न उलगडणारे कोडे आहे ?


रातोरात कामाच्या जागेची अदलाबदल करून त्या ठिकाणी तात्काळ दुसऱ्या कामांना मंजुरी देण्याचे धाडस हे किनवट विभागाच्या अधिकाऱ्याने केले हे नवलच म्हणावे लागेल. प्रत्यक्षात कामाची अदलाबदल झालेल्या ठिकाणी कुठलेही नाला सरळीकरण करण्याच्या कामाचा फलक पहावयास मिळाला नाही अंदाजे त्यासाठी किती रक्कम मंजूर झाले हे सुद्धा पहावयास मिळाले नाही कुठेही शासकीय कामांना मान्यता मिळाली असताना व काम चालू करत असताना त्या ठिकाणी त्या कामाचे नाव फलक व अंदाजीत रक्कम नमूद केलेला फलक लावणे अपेक्षित असते पण या नाला सरळीकरण करण्याच्या कामांमध्ये कुठेही हे फलक पाहाव्यास मिळाले नाही महाराष्ट्रात अद्याप पर्यंत कुठेही अशी घटना ऐकावयास मिळाली नाही पण प्रत्येक्षात आदिवासी दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यात ही घटना पाहावयास मिळाली…………. गुत्तेदार व अभियंत्यांचा पैसे कमविण्याचा नवीन फंडा ……………


एकंदरीत एका रात्रीत कामाची अदलाबदल करून दुसरीकडे मंजुरी देणाऱ्या त्या अभियंत्यास शासनाच्या माध्यमातून खुद मुख्यमंत्र्याच्या हस्ते पारितोषिक देण्यात यावे व खऱ्या अर्थाने कर्तव्यदक्ष असणाऱ्या व एक मुखाने भ्रष्टाचार करण्यासाठी मूकसंमती देणाऱ्या या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात यावा अशा स्वरूपाची मागणी सुद्धा या निमित्ताने या आदिवासी भागातून समोर येत आहे. अशाच पद्धतीचे या अभियंत्याने बनावट कामी कुठे कुठे करण्यास गुत्तेदारांना प्रोत्साहन दिले हे सुद्धा शोधणे आता गरजेचे बनले आहे. रातोरात गुत्तेदार व अभियंते मालामाल बनण्याचा हा नवीन तर फंडा नाही ? ना अशा स्वरूपाची चर्चा या निमित्ताने तालुका भर ऐकावयास मिळत आहेत. संबंधित गुत्तेदार व अभियंताची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशा स्वरूपाची मागणी यानिमित्ताने जनतेमधून पुढे येत आहे.

Post Views: 34
Previous Post

वंचित युवा आघाडीच्या वतीने भिम जयंतीनिमित्त रोषणाई व रस्ते दुरुस्तीची मागणी

Next Post

देशहित आणि जनसेवेचा संकल्प; भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
देशहित आणि जनसेवेचा संकल्प; भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन

देशहित आणि जनसेवेचा संकल्प; भाजप स्थापना दिनानिमित्त कार्यकर्त्यांना आवाहन

ताज्या बातम्या

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

June 17, 2026

साखर पेठ हुमा किलिनिक येथे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 17, 2026
ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

ग्रामीण आरोग्य व्यवस्थेला नवे बळ; सोलापूर जिल्ह्यात ४,७४१ आरोग्य कर्मचाऱ्यांचे व्यापक प्रशिक्षण सुरू

June 17, 2026
ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

ज्येष्ठांच्या आरोग्य सुरक्षेसाठी आरोग्य विभागाची विशेष मोहीम

June 17, 2026
अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

अनुष्काची जागतिक ऑनलाइन भरतनाट्यम् स्पर्धेत निवड

June 17, 2026
वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

वखारिया विद्यालयात विद्यार्थांचा प्रवेशोस्तव उत्साहात साजरा 

June 17, 2026
अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

अतिरिक्त शिक्षकांचे कायमस्वरुपी समायोजन करा

June 17, 2026
जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

जातीचे दाखले व जात वैधता प्रमाणपत्र सुलभरीत्या मिळावे

June 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

जया भाऊंची रणनीती की बदलत्या राजकारणाची नांदी !

byतरुण भारत
June 14, 2026
0

  सोलापूर - जिल्ह्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांहून अधिक काळ प्रभावी राहिलेल्या पारंपरिक राजकीय गटांसमोर आता नव्या आव्हानांची चाहूल लागली...

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0914526

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697