तरुण भारत

तरुण भारत

ग्रामीण जीवन सुसह्य व्हावे म्हणून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान – स्मिता पाटील

सांगोला - ग्रामीण भागातील जनतेचे जगणे शांततामय व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपयाच्या पुरस्काराचे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले...

इतरांना मदत करण्यात जगण्याला खरा आनंद – आ.श्रीकांत भारतीय

बार्शी - इतरांना मदत करत समाजासाठी जीवन जगण्यामध्ये खरा आनंद आहे. भगवंत ब्लड बँकेच्या माध्यमातून शशिकांत जगदाळे यांनी गरजूंसाठी अतिवृष्टीचे...

९१ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केले जेरबंद

बार्शी - बार्शी शहरातील एका किराणा दुकानात खरेदीचा बहाणा करुन ९१ हजार रुपयांची चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले आहे....

महापूर आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष कृती आराखडा तयार करणार

सोलापूर : गत महिन्यात सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईची रक्कम दिवाळीपूर्वी शासनाच्या डीबीटीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या...

पोकलेन मशीन देण्याच्या बहाण्याने १२ लाखांची फसवणूक 

बार्शी - पोकलेन मशीन खरेदी करुन देण्याचे आमिष दाखवून बार्शीतील व्यापाऱ्याची तब्बल १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना...

७५ बसस्थानकांवर मोफत “वाचन कट्टा” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

  मुंबई :भारताचे लोकप्रिय  पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या पंचाहत्तरीनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक आगळावेगळा, लोकाभिमुख आणि संस्कारमूल्ये जपणारा...

सप्टेंबरमधील नुकसानीचे २९२ कोटी मंजूर, आजवर ४८१ कोटी प्राप्त…  मदतीचा तिसरा टप्पा अद्याप बाकी

जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे अभुतपूर्व नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्या महायुती सरकारने जुलै-ऑगस्ट महिन्यात झालेल्या नुकसानीपोटी १८९ कोटी यापूर्वीच...

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

  जालना - सण आणि उत्सावाच्या कालावधीत मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त अन्नपदार्थाची व्रिक्री होण्याची  शक्यता असते. अशा भेसळयुक्त अन्न पदार्थामुळेमुळे  नागरिकांच्या आरोग्याला...

गॅस सिलेंडर डिलीव्हरी करणाऱ्या व्यक्तींनी अतिरिक्त पैसे मागितल्यास कारवाई करण्याचे निर्देश

   जालना -  सद्या सर्वत्र सण आणि उत्सावाचे दिवस सुरु असुन, या कालावधीत स्वयंपकाच्या गॅस सिलेंडरची मागणी वाढत असते. परंतू...

करमाळा नगरपरिषद निवडणूक विकास पॅनल पूर्ण ताकदीनिशी लढवणार

करमाळा - नुकतीच वीस सदस्यांची व नगराध्यक्ष पदाची घोषणा निवडणूक आयोगाकडून झालेले आहेत. प्रभाग पद्धती व आरक्षण निश्चिती जाहीर झालेली आहे...

Page 1201 of 1222 1 … 1,200 1,201 1,202 … 1,222

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!