Wednesday, September 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

तरुण भारतbyतरुण भारत
September 30, 2026
in west maharashtra
0
लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी –  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या ‘उन्मेष–सृजनरंगाचा’ युवा महोत्सवात कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे मुख्य रंगमंचावर लघुनाटिका स्पर्धा उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील १९ संघांनी सहभाग घेत विविध ज्वलंत सामाजिक विषयांवर प्रभावी सादरीकरण करुन प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
स्पर्धेचे परीक्षण डॉ. सतीश पावडे (वर्धा), डॉ. दिलीप महालिंगे (संभाजीनगर) आणि यतीन पवार (मुंबई) यांनी केले.
शिक्षणाचे बाजारीकरण, सरकारची शेतकरीविषयक धोरणे, जनगणनेच्या कामात गुंतविले जाणारे शिक्षक, मोबाईलच्या आहारी गेलेली तरुणाई, इंटरनेटमुळे कमी होत चाललेला माणसांमधील संवाद, विकाऊ मीडिया, स्वदेशीच्या नावाखाली होणारी लूट आणि शिक्षण व्यवस्थेची दुरवस्था अशा विविध विषयांना लघुनाटिकांमधून हात घालण्यात आला.
काही लघुनाटिकांमधून मोबाईलच्या अतिवापरामुळे माणसांमधील प्रत्यक्ष संवाद कमी होत असल्याचे प्रभावीपणे दाखविण्यात आले. कठीण प्रसंगातच खरी नाती ओळखता येतात, हा संदेशही एका सादरीकरणातून देण्यात आला. मोबाईलच्या दुष्परिणामांवर अनेक संघांनी वेगवेगळ्या अंगाने भाष्य केले.
निवडणुकीवर आधारित लघुनाटिकेतून मतदानाचा हक्क आणि मतदार नोंदणीचे महत्त्व अधोरेखित करत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले. शाळांमधील शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांचा बोजा, विद्यार्थ्यांपासून दुरावणारे शिक्षक आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नही वास्तवदर्शी पद्धतीने मांडण्यात आले.
प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी ८ ते १० मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. मर्यादित वेळेत प्रभावी आशय मांडण्याचे आव्हान विद्यार्थ्यांनी समर्थपणे पेलले. संवाद, अभिनय, प्रकाशयोजना आणि संगीताच्या जोरावर लघु नाटिकांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले.
Post Views: 16
Previous Post

जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

Next Post

मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

ताज्या बातम्या

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

राग, स्वर, ताल अन् सादरीकरणातून ‘अण्णाभाऊ साठे संगीत मंचा’वर शास्त्रीय सुरांची मैफल

September 30, 2026
कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

कव्वालीच्या सुरांनी रंगला ‘शाहीर अमर शेख लोककला मंच’

September 30, 2026

वाड्यावस्त्यांवरील शाळा-अंगणवाड्यांना ‘जनसुविधा’चा आधार

September 30, 2026
मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

मातीला कल्पकतेचा स्पर्श; ‘स्कूल चले हम’ अन् ‘शेतकरी’ विषयावर साकारल्या कलाकृती

September 30, 2026
लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

लघुनाटिकांतून ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा; रंगमंचावर उमटले वास्तवाचे प्रतिबिंब

September 30, 2026
जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

जीपॅट परीक्षेत पुन्हा एकदा सहयाद्री फार्मसी कॉलेजचा दबदबा

September 30, 2026

सिरोसिसमधील काही बदल अंशतः पूर्ववत होऊ शकतात

September 30, 2026
न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

न.प.सांगोला तर्फे आज ज्येष्ठ नागरिकांचा होणार सन्मान

September 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1281785

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!