Tuesday, August 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आवताडे शुगरने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या- ना.ॲड.राहुल नार्वेकर

तरुण भारतbyतरुण भारत
August 22, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज प्रा. ली. या साखर कारखान्याने स्थानिक उद्योगांना बळ देण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या असे प्रतिपादन ना. ॲड.राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ना.राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले आहे. ना. नार्वेकर यांच्या शुभहस्ते व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार कारखान्याचे मार्गदर्शक समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा तालुक्यातील नंदुर येथील आवताडे शुगर अँड डिस्टिलरीजमध्ये उभारण्यात येणाऱ्या १२ TPD क्षमतेच्या CBG (Compressed Bio-Gas) प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न झाले यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते, तसेच सहवीज निर्मिती प्रकल्पातून वीज वितरणाचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. या प्रकल्पामुळे ऊर्जानिर्मिती, पर्यायी इंधन आणि शेतीपूरक उद्योगांना चालना मिळण्यास मदत होणार असून, उपलब्ध संसाधनांचा अधिक प्रभावीपणे वापर करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. मंगळवेढा तालुक्यासारख्या ग्रामीण भागात उद्योग आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालून विकासाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
यावेळी श्री संत दामाजी मंदिर संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत आवताडे,  कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे, नगरसेवक सोमनाथ आवताडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप खांडेकर, उपनगराध्यक्ष प्रा. येताळा भगत, प्राचार्य डॉ.बी पी रोंगे, नगरसेवक प्रसाद कळसे, माजी सभापती दिलीप गुरव, सभापती दिपाली ताड, भाजपा तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, उपसभापती विजयसिंह देशमुख, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, सरव्यवस्थापक सुधीर पाटील, जिल्हा परिषद सदस्या करुणा शिवशरण, रमेश भांजे, बापूराया चौगुले, विनायक यादव, माजी संचालक राजन पाटील, द्रोणाचार्य हाके, विजय माने, त्याचबरोबर कारखाना विविध खात्यांचे खाते प्रमुख, पदाधिकारी कर्मचारी आदी मान्यवर तसेच शेतकरी उपस्थित होते.
मंगळवेढ्यासारख्या ग्रामीण भागात अशा आधुनिक आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांची उभारणी होणे ही काळाची गरज आहे. यामुळे स्थानिक उद्योगांना बळ मिळण्यासोबतच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील आणि शेतकरी, उद्योग व पर्यावरण यांचा समतोल साधत परिसराच्या आर्थिक विकासाला गती मिळेल. मंगळवेढ्याच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देण्यासाठी अशा प्रकल्पांना सातत्याने प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न राहील असेही ना. नार्वेकर यांनी सांगितले.
Post Views: 21
Previous Post

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

Next Post

महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची ग्वाही; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची ग्वाही; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन

महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांची ग्वाही; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या संयुक्त बैठकीसाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन

ताज्या बातम्या

पहा काय म्हणाल्या खासदार- डॉ .ज्योती वाघमारे#news #marathinews #solapurnews #solapur

August 24, 2026

कर्तृत्वाचा सन्मान, प्रेरणेचा जागर अनुभव प्रतिष्ठानच्या ‘अनुभव रत्न’ पुरस्कारांचे वितरण

August 24, 2026

जरांगेबद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले #viral #marathinews#news

August 24, 2026

स्त्रीची शक्ती हत्तीची इतिहास साक्षी आहे – सुधा मूर्ती #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

विडी कामगार एल्गार ; उद्योग बंद करणारे धोरण रद्द कराची मागणी

August 24, 2026

महापौरांनी घेतली श्री मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनाची बैठक #solapurnews#news #viral

August 24, 2026

संभाजीनगरच्या त्या घटनेतील प्रत्यक्षदर्शीने सांगितले हे #viral #maharashtranews #marathinews

August 24, 2026

काजू चेरीच्या हिंडोल्याने भक्तांना दिला नेत्रानंद #solapurnews#news

August 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1113457

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!