Wednesday, April 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन

तरुण भारतbyतरुण भारत
April 15, 2026
in editor
0
श्री भगवंत महोत्सव २०२६ च्या मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बार्शी – शहरातील भगवंत मैदान येथे दि. २१ ते २८ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या श्री भगवंत महोत्सव २०२६ निमित्त मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या महोत्सवात भारतभर गाजलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी बार्शीकरांना अनुभवायला मिळणार असून शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हा महोत्सव श्री भगवंत देवस्थान ट्रस्ट, बार्शी नगरपरिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि श्री भगवंत बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. मुख्य रंगमंचाचे भूमिपूजन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

भूमिपूजन सोहळ्यावेळी विशेष आकर्षण ठरले ते मंगळवार दि.२१ एप्रिल रोजी होणाऱ्या क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत ‘न्यू होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या पोस्टरचे प्रकाशन. बार्शीतील माता-भगिनींसाठी हा कार्यक्रम विशेष मनोरंजनाचा ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

मुख्य रंगमंचाच्या भूमिपूजन कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दिपक वैद्य, नगराध्यक्षा तेजस्विनी कथले, पंचायत समिती सभापती मीनाक्षी रोंगे, बाजार समिती सभापती विजय गरड, माजी नगराध्यक्ष ॲड. आसिफ तांबोळी, माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भगवंत देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष दादा बुडूख, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, शिवशक्ती बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरुगुटे, बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी मुलाणी, बाजार समिती उपसभापती बाबा गायकवाड, प्रशांत कथले, दिलीप गांधी यांच्यासह नगरसेवक, संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच श्री भगवंत महोत्सव समितीचे सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या भूमिपूजनामुळे श्री भगवंत महोत्सवाच्या तयारीला वेग आला असून येत्या काही दिवसांत भगवंत मैदानात भव्य रंगमंच उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. बार्शीकरांसाठी हा महोत्सव सांस्कृतिक पर्वणी ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. 

Post Views: 8
Previous Post

उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

Next Post

डॉ . बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज रचना निर्माण होणे गरजेचे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डॉ . बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज रचना निर्माण होणे गरजेचे

डॉ . बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज रचना निर्माण होणे गरजेचे

ताज्या बातम्या

शिंदे सेनेची माढा ,सोलापूर कार्यकारिणी बरखास्त

April 15, 2026
पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

पंढरीत गुलाबी रिक्षा चालक महिलेच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन

April 15, 2026
कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री हनुमान सार्वजनिक वाचनालय येथे मोठ्या उत्साहात साजरी

April 15, 2026
कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

कोर्टी येथील फाटे ट्रॅक्टर शोरूम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

April 15, 2026
१३५ वी भीमजयंती सकपाळनगर शाळेत साजरी

१३५ वी भीमजयंती सकपाळनगर शाळेत साजरी

April 15, 2026
कुचन प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी-

कुचन प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी-

April 15, 2026

सुयश विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

April 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0810614

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697