Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

तरुण भारतbyतरुण भारत
August 2, 2026
in west maharashtra
0
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी
0
SHARES
19
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अकलुज – साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती अकलुज नगरपरीषदेसह शहरातील विविध सामाजिक संघटना,राजकीय पक्षांनी विधायक उपक्रम राबवून साजरी केली.
अकलुज नगरपरिषदेच्यावतीने जुन्या बसस्थानकाच्या समोरील आण्णभाऊ साठे स्मारकातील आण्णाभाऊ यांच्या पुतळ्याला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर व अल्पोपहार  वाटपाचा शुभारंभ केला.यावेळी नगराध्यक्षा रेश्मा अडगळे,नगरसेवक क्रांतीसिंह माने पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका,माजी सदस्य दिपक खंडागळे,उत्कर्ष शेटे, विशाल मोरे,राहुल जगताप,प्रा.अरुण खंडागळे, बहुसंख्येने उपस्थित होते.
माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी व  लहुजी साम्राज्य अकलुज यांच्यावतीने आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,१२० सफाई कर्मचारी महिला यांना पैठणी,१ हजार ८०० लाडक्या बहिणींना साडी,गोरगरीब १०० मुलीं च्या नांवाने बॅकेत ५ हजार रु.मुदत ठेव पत्राच्या वाटपा बरोबर १० पत्रकारांना आदर्श पत्रकार परस्कार माजी खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी आ.राम सातपुते यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी ज्योतीदेवी माने पाटील,राजलक्ष्मी माने पाटील,नगरसेवक महेश शिंदे, राहुल लोंढे,दिपाली वाघमोडे,जयश्री एकतपुरे, सचिन शिंदे,आप्पासाहेब देशमुख,बाजीराव काटकर, जि.प.सदस्य चंद्रकांत जाधव,अतुल सरतापे,महादेव कावळे,नगर सेवक महेश शिंदे,राहुल लोंढे,नवनाथ साठे,लहुजी साम्राज्य संघटनेचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना व ठाकुर साम्राज्य संघटनेच्या जयंती कार्यक्रमात जनसेवेचे प्रदेशाध्यक्ष डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करुन ५०० महिला भगिनींना साडी वाटपासह ३०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले.याप्रसंगी आण्णासाहेब शिंदे,विठ्ठल इंगळे,आण्णा कोळेकर, ठाकुर साम्राज्यचे हिरा खंडागळे,तुषार काटे,रघुनाथ साठे यांच्यासह जनसेवा संघटना व ठाकुर साम्राज्य संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.सदुभाऊ चौकात जनसेवा रिक्षा संघटनेच्यावतीने अल्पोपहार वाटप डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रीक्शा संघटनेचे चंद्रकांत जाधव,समाधान आवरे व कार्यकर्ते उपस्थित होते.तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकलुज आगारात जयंतीनिमित्ताने आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला आगार व्यवस्थापक विकास पोफळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांचे सहकारी अधिकारी,चालक,वाहक,प्रवासी उपस्थित होते. महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे अध्यक्ष किरण साठे यांनी अण्णाभाऊ साठें यांना अभिवादन करुन माळीनगर येथील चौकाचे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नामकरण केले.यावेळी महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
सायंकाळी विविध सामाजिक संघटनांनी साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्ताने आण्णाभाऊ यांच्या प्रतिमेची अकलुज शहरातुन सवाद्यात मिरवणुक काढली.
Post Views: 69
Previous Post

तहेसीन शेख-मुजावर यांना पीएचडी पदवी प्रदान

Next Post

पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल संवादातून युवकांना नशामुक्त भारताचा संदेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल संवादातून युवकांना नशामुक्त भारताचा संदेश

पंतप्रधानांच्या व्हर्च्युअल संवादातून युवकांना नशामुक्त भारताचा संदेश

ताज्या बातम्या

स्मशानभूमीत तृतीयपंथीयाचा मृत्यू

September 20, 2026

युवाशक्ती तरुण मंडळातर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

September 20, 2026

शिवसेना म्हणते दुष्काळ जाहीर करा

September 20, 2026

विजय कुंदन जाधव यांचे अपघातात निधन

September 20, 2026

मुरारजीपेठेत फटाले कुटुंबीयांनी साकारला हलता देखावा

September 20, 2026

सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक विजय कुंदन जाधव यांचे दुर्दैवी अपघातात निधन #viral #solapurnews

September 20, 2026
५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1238885

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!