education

सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी  उमाकांत गायकवाड!

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी  उमाकांत तिप्पण्णा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष...

Read more

केंद्र सरकारची देशातील २५ ओटीटी ॲप्सवर बंदी!

तभा फ्लॅश न्यूज : केंद्र सरकारने देशातील २५ ओटीटी ॲप्सवर बंदी घातली आहे.  बंदी घालण्यात आलेल्या ओटीटी ॲप्समध्ये उल्लू, एएलटीटी...

Read more

महसूल दिनानिमित्त दाखल्यांचे वाटप; छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियानांतर्गत उपक्रम

तभा फ्लॅशन्यूज/सहयोग प्र.जावळे :  महसूल दिन व छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमान अभियानाच्या निमित्ताने ताडपिंपळगाव, तालुका कन्नड येथे १ ऑगस्ट रोजी...

Read more

मंत्रिमंडळातील बेशिस्त वर्तन केल्यास ते सहन केलं जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. यामध्ये मंत्रिमंडळातील खातेबदल करत आधीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची...

Read more

कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची बृहन्मुंबई महानगरपालिकेत निवड

तभा फ्लॅश न्यूज/पंढरपूर : कर्मयोगी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथील स्थापत्य अभियांत्रिकी शाखेतील माजी विद्यार्थी पाराप्पा तुकाराम गुटूकडे या विद्यार्थ्याची...

Read more

डिजिटल युगातील आव्हान : तंत्रज्ञानाचा समाजासाठी वरदान की दुरुपयोग?

तभा फ्लॅश न्यूज : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे मात्र काही महाभाग या...

Read more

दत्ता मामा भरणे नवे कृषिमंत्री; म्हणाले, एका शेतकऱ्याच्या मुलाला कृषीखातं मिळणं ही मोठी जबाबदारी!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : विधान भवनात रमी वरून झालेल्या गोंधळानंतर राज्याच्या मंत्रिमंडळात मोठा बदल करत कृषी खात्याची जबाबदारी दत्तात्रय...

Read more

रमेश जाधवर पोलिस अधीक्षकांच्या हस्ते प्रशस्तीपत्राने सन्मानित!  

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : सिंदखेड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर यांनी ७८ टक्के वॉरंट निर्गमित मध्ये उत्कृष्ट कौतुकास्पद...

Read more

Solapur : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास पाच वर्ष पूर्ण

तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास (२०२०) पाच वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अखिल भारतीय शिक्षा समागम कार्यक्रमांतर्गत, सोलापूर महानगरपालिका...

Read more

देगलूर उपजिल्हा रुग्णालयात व्यंकटेश्वरा हिरो मोटर्स यांच्यावतीने वृक्षारोपण!

तभा फ्लॅश न्यूज/प्रतिनिधी : उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे शासन निर्देशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पेरके व वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरेश...

Read more
Page 4 of 7 1 3 4 5 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...