india

भारतीय शेअर बाजाराची आगेकूच, सेन्सेक्स-निफ्टीने गाठले नवीन शिखर

भारतीय शेअर बाजारात ऐतिहासिक तेजीचा कल दिसून येत आहे. शेअर मार्केटची, शुक्रवारी, आठवड्याच्या शेवटच्या व्यापार दिवशी शानदार ओपनिंग झाली असून...

Read more

गुजरातमध्ये 4 जिहादी दहशतवाद्यांना अटक

गुजरात पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) आज, सोमवारी अहमदाबाद विमानतळाहून 4 जिहादी दहशतवाद्यांना अटक केलीय. हे दहशतवादी आयएसआयएसशी संबंधीत असून...

Read more

गोपीचंद थोटाकुरा दुसरे भारतीय अंतराळ पर्यटक

अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ या कंपनीतर्फे 'एनएस-२५' या मोहिमेवर पर्यटक म्हणून अंतराळाची सफर करण्यासाठी सहा जणांची निवड...

Read more

उद्योगपतींबाबत राहुल गांधींची भाषा पूर्णपणे नक्षलवादी आणि माओवादी भाषा – पंतप्रधान

प्रगतीसाठी उद्योग आवश्यक आहे हे संपूर्ण जगाला माहीत आहे. जमशेदपूरचे नाव जमशेद टाटा यांच्या नावावर आहे, पण काँग्रेस उद्योजकांना देशाचे...

Read more

मध्यप्रदेश : भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू

मध्यप्रदेशातील इंदोर-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशिरा दोन वाहनांच्या धडकेत 8 जण घटनास्थळीच...

Read more

काँग्रेस नेते राहुल गांधींनी संविधान संपवण्याचं म्हटलं? जाणून घ्या व्हायरल दाव्याचं सत्य

लोकसभा निवडणुकीत राज्यघटनेवरून केंद्र आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक सुरू आहे. या दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल...

Read more

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता येणार – खा. तेजस्वी सूर्या

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचीच लहर असून इंडी आघाडी हतबल आणि निराश झाली आहे. त्यामुळे पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपची...

Read more

वकील ग्राहक न्यायालयाच्या कक्षेबाहेर- सर्वोच्च न्यायालय

वकिलांच्या 'वाईट सेवे'साठी ग्राहक न्यायालयात खटला दाखल करता येणार नाही, असा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज, मंगळवारी दिला. वकील ग्राहक...

Read more

वाराणसी : पंतप्रधानांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, मंगळवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. वाराणसी मतदारसंघासाठी सातव्या आणि...

Read more

माधवी लतांनी तपासले मतदारांचे ओळखपत्र – महिलांना बुर्खा काढायला लावला; व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल….

तेलंगणाच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार माधवी लता यांनी आज, सोमवारी एका मतदान केंद्रावर जाऊन महिला मतदारांचे ओळखपत्र तपासले. तसेच...

Read more
Page 19 of 134 1 18 19 20 134

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...