india

सरस्वती मंदिरावर हिंदू-मुस्लिम दोघांचा दावा, जाणून घ्या धार भोजशाळेबाबतचे ऐतिहासिक सत्य

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा-कमल मौला मशीद परिसर हे आधी सरस्वती मंदिर होते. नंतर त्याचे मुस्लीमधर्मीयांच्या प्रार्थनास्थळात रूपांतर झाले,...

Read more

८३ वर्षांचं आयुष्य तीन तासात… ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमा पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंची पोस्ट

गेल्या काही दिवसांपासून 'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू होती. अखेर हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. हा सिनेमा पाहून...

Read more

मी माझ्या कामाने किंवा नावाने जिंकणार नाही तर… लोकसभेच्या रणांगणात उतरलेल्या कंगनाने ‘मन की बात’ सांगितली

लोकसभा निवडणूक २०२४ साठी भाजपने २४ मार्च रोजी १११ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत अभिनेत्री कंगना रणौतचं...

Read more

दिल्लीच्या नरेला येथील गोदामाला भीषण आग

दिल्लीच्या नरेला येथील बुधपूर भागात आज, सोमवारी पहाटे एका गोदामाला भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केलं. आजूबाजूच्या...

Read more

३ दिवस मृतदेह सडलेल्या अवस्थेत अंथरुणावर पडून, भुकेने गेलेला जीव; इंडस्ट्री गाजवलेल्या अभिनेत्रीचा दुर्दैवी मृत्यू

बॉलिवूडमध्ये ७० ते ८०च्य दशकात अनेक कलाकारांनी आपल्या सिनेमांनी इंडस्ट्री गाजवली. त्यापैकींच एक म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी होत्या. त्या काळातील...

Read more

मॉस्को हल्ल्यामध्ये आयएसआयएसचा हात

रशियाची राजधानी असलेल्या मॉस्को शहरात शुक्रवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. मॉस्कोच्या किनाऱ्यावरील कॉन्सर्ट हॉलमध्ये आयएसआयएसच्या दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात 60 जण...

Read more

संपूर्ण आम आदमी पार्टीच ईडीच्या रडारवर

दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात न्यायालयाने शुक्रवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोठडीत...

Read more

रशियातील दहशतवादी हल्ल्याची भारताकडून निंदा

रशियाची राजधानी मास्को येथे शुक्रवारी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा भारताने निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात 60 हून अधिक लोकांना आपला...

Read more

मायक्रोसॉफ्ट सीईओपदी नवीन चेहरा; जबाबदारी पडली तर शिक्षण सोडले, टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाची ‘गगन भरारी’

जगतातील दिग्गज टेक (तंत्रज्ञान) कंपनी मायक्रोसॉफ्टने कृत्रिम बुद्धीमत्ता (Artificial intelligence) व्यवसायासाठी मुस्तफा सुलेमान यांची मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती...

Read more

रेल्वेला ‘कॅन्सल’ तिकीटांमधून 1229 कोटींची कमाई

माल वाहतूक आणि तिकीटांच्या विक्रीसोबतच प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकीटांच्या माध्यमातून भारतीय रेल्वेला 1229 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहिती पुढे आलीय....

Read more
Page 28 of 134 1 27 28 29 134

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...