Sunday, November 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कुवैतमध्ये अडकलेल्या ३०० भारतीय कामगारांच्या स्वदेशी परतीचा मार्ग मोकळा

तरुण भारतbyतरुण भारत
April 1, 2026
in editor
0
कुवैतमध्ये अडकलेल्या ३०० भारतीय कामगारांच्या स्वदेशी परतीचा मार्ग मोकळा
0
SHARES
5
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुवैत /- खाडी देशांतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कुवैतमध्ये अडकलेल्या सुमारे ३०० भारतीय कामगारांसाठी दिलासाणदायक बातमी समोर आली आहे. अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ (भारतीय मजदूर संघ संलग्न) यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे भारत सरकार व भारतीय दूतावासाच्या हस्तक्षेपातून या कामगारांच्या सुरक्षित स्वदेश परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

प्रकरण काय होते?

कुवैतमधील एका कंपनीने दिनांक १० ते २४ फेब्रुवारीदरम्यान सुमारे ३०० कामगारांना सेवामुक्त केले होते. मात्र, २८ फेब्रुवारी रोजी विमानतळ बंद झाल्यामुळे हे सर्व कामगार कुवैतमध्येच अडकून पडले. वेतन बंद होणे व अनिश्चिततेमुळे त्यांच्या मानसिक व आर्थिक परिस्थितीवर गंभीर परिणाम झाला होता.

संघटनेची भूमिका व कार्यवाही

या गंभीर परिस्थितीची माहिती संघटनेचे कार्यकर्ते श्री. कालूराम गर्ग (जे स्वतः कुवैतमध्ये अडकले होते) यांच्या माध्यमातून अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघापर्यंत पोहोचली. त्यानंतर महासंघाकडून सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी तातडीने पंतप्रधान मा.ना श्री. नरेंद्र मोदी व मा मनसुख मांडवीय श्रम मंत्री यांना पत्र पाठवून भारतीय दूतावासामार्फत त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती . 

सद्यस्थिती : ४८ कामगारांचा पहिला ताफा रवाना

महासंघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे व भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे दिनांक २८ मार्च रोजी संबंधित कंपनीने अधिकृत घोषणा केली आहे. उपलब्ध माहितीनुसार:

पहिल्या टप्प्यातील ४८ कामगारांना भारतीय दूतावासाकडून परतीस मंजुरी मिळाली आहे.

हे कामगार पुढील एक आठवड्यात सौदी अरेबियामार्गे भारताकडे रवाना होणार आहेत.

उर्वरित कामगारांना त्यांच्या सेवामुक्ती दिनांक व व्हिसा प्रक्रियेनुसार टप्प्याटप्प्याने भारतात पाठविण्यात येणार आहे.

कंपनीने सर्व कामगारांना संयम राखण्याचे आवाहन केले असून, ही बातमी समजताच अडकलेल्या कामगार व त्यांच्या कुटुंबीयांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाने या तात्काळ कार्यवाहीबद्दल भारत सरकार व भारतीय दूतावासाचे आभार व्यक्त केले आहेत. आखातातील कामगारांनी मनोधैर्य कायम ठेवून दूतावास ची संर्पक ठेवावा तसेच या बाबतीत अखिल भारतीय ठेका मज़दूर महासंघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) आखातातील भारतीय कामगारांच्या सुरक्षिततेबाबत प्रयत्नशील आहे, असे आवाहन अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघ सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी केले आहे . 

Views: 50
Previous Post

वीरशैव सेवा मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सत्कार

Next Post

परशुराम हिंदू सेवा संघ महाराष्ट्रच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पुष्कर कुलकर्णी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
परशुराम हिंदू सेवा संघ महाराष्ट्रच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पुष्कर कुलकर्णी

परशुराम हिंदू सेवा संघ महाराष्ट्रच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी पुष्कर कुलकर्णी

ताज्या बातम्या

अन्नकूट लाभ पंचमी श्री द्वारकाधीश मंदिर सोलापुर

November 15, 2026

#kashi #sanatandharma #shorts #kalburginews

November 14, 2026

#breakingnews #bishnoi #crimenews #solapurnews #solapurbreaking

November 14, 2026

#solapurnews #banking #shorts #viralvideo

November 14, 2026

#breakingnews #solapurnews #viralvideo #shorts #solapur

November 14, 2026

काशीपीठाचा राष्ट्रीय मातृशक्ती पुरस्कार’ डॉ दाक्षायणी अप्पा यांना जाहीर

November 14, 2026

शिवशिंपी पतसंस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा!

November 14, 2026

पैसे मागताच बिश्नोई गँगचा धाक; सोलापुरात खळबळ!

November 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1511925

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!