india

लाल बहादूर शास्त्रींच्या नातवाचा भाजपमध्ये प्रवेश….

लोकसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असतानाच काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींचा नातू विभाकर...

Read more

भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डांची राज्यसभेवर वर्णी

काँग्रेसपाठोपाठ आता भाजपानेही काही राज्यांमध्ये आपले राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, विद्यमान रेल्वेमंत्री अश्विनी...

Read more

नौदलाच्या मेसमध्ये कुर्ता-पायजमाला परवानगी

स्वदेशीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारतीय नौदलाने ड्रेस-कोडशी संबंधीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता नौदलात जेवणाची मेस व इतर ठिकाणी जवानांना...

Read more

तेजस्वी यादवांचा माफीनामा मंजूर, तक्रार रद्द

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी “गुजराती ठग असतात” असे आक्षेपार्ह विधान केले होते. याप्रकरणी त्यांनी दिलेला माफीनामा सर्वोच्च न्यायालयाने...

Read more

उपमुख्यमंत्रीपद नियमबाह्य नाही- सर्वोच्च न्यायालय

देशातील अनेक राज्यांमध्ये असलेले उपमुख्यमंत्रीपद घटनाबाह्य ठरवत बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती....

Read more

मथुरेत यमुना एक्सप्रेस वेवर बस-स्विफ्टचा विचित्र अपघात, कारमधील ५ जण जिवंत होरपळले

भरधाव वेगातील स्लीपर बस डिव्हायडरवर आदळली. बसला आग लागल्याने ५ जणांचा मृत्यू उत्तर प्रदेशातील मथुरेत भीषण अपघात.   उत्तर प्रदेशातील...

Read more

भारतीय कूटनीतीचा विजय! कतारच्या तुरुंगातून ८ माजी नौसैनिकांची सुटका; ७ जण मायदेशी परतले

कतारनं भारतीय नौदलाच्या ८ माजी सैनिकांची तुरुंगातून सुटका केली आहे. हेरगिरीच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांना फाशीची शिक्षा...

Read more

केंद्रीय दलांसाठी आता तब्बल १३ भाषांमध्ये होणार परीक्षा, देशातील लाखो तरुणांना होणार फायदा

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांमधली भरतीची परीक्षा १३ भाषांमध्ये होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या भाषांमध्ये परीक्षा होत आहे.   केंद्रीय सशस्त्र पोलिस...

Read more

विश्वविक्रमी मॅरेथॉनपटू केल्विन किप्टमचे अपघाती निधन, अवघ्या २४व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

मॅरेथॉनचा ​​विश्वविक्रमवीर केल्विन किप्टम याचा रविवारी पश्चिम केनियामध्ये कार अपघातात मृत्यू झाला. केल्विन किप्टम यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी...

Read more

कॉलेजात फेअरवेल पार्टी, हॉस्टेलवर जाऊन विद्यार्थिनीनं जीवन संपवलं; कुटुंबाला वेगळाच संशय

फेअरवेल पार्टी आटोपून हॉस्टेलवर परतलेल्या विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. यानंतर तिच्या कुटुंबियांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. तरुणीनं मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी...

Read more
Page 37 of 135 1 … 36 37 38 … 135

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!