Sunday, June 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डीजेच्या आवाजाने व प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी

तरुण भारतbyतरुण भारत
May 14, 2026
in editor
0
डीजेच्या आवाजाने व प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, अनेक ठिकाणी मिरवणुकांमध्ये मोठ्या आवाजात डीजेचा वापर केला जात आहे. या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिक, वृद्ध आणि ह्रदय रुग्ण कमालीचे हैराण झाले आहेत. तसेच प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण झाले असून सर्वत्र डीजे डॉल्बी बद्दल जनतेतून संताप व नाराजी व्यक्त केली जात आहे.विशेष म्हणजे, सुप्रीम कोर्टाची डीजे डॉल्बी प्रखर लाईट यावर बंदी आदेश असूनही सर्वत्र सर्रासपणे महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी प्रशासनाकडून नियमांचे कडक पालन करावे.म्हणून डीजेला परवानगी नाकारली जाते, मग लग्न सोहळ्यांसाठी हे नियम शिथिल कसे? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

या पार्श्वभूमीवर,पिलीव परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर डीजे डॉल्बी व लेसन लाईट चालकावर संयोजकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी पिलीव पत्रकार संघाच्या वतीने पिलीव पोलीस दूरक्षेत्रचे हवालदार सतिश रोकडे यांना  निवेदन देऊन करण्यात आली आहे.याप्रसंगी पिलीव पत्रकार हसंघांचे अध्यक्ष गणेश देशमुख,  सचिव शाहरुख मुलाणी,कार्याध्यक्ष प्रा संजय पाटील, दामोदर लोखंडे, अतुल नष्टे, सुजित सातपुते,प्रमोद भैस,उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वी झालेल्या महापुरुषांच्या जयंती उत्सवावेळी सोलापूर जिल्ह्यात पोलिसांनी शांतता राखण्यासाठी डीजे यवापराबाबत कडक भूमिका घेतली होती. अनेक मंडळांना परवानगी नाकारण्यात आली, तर काहींवर अटी लादल्या गेल्या. मात्र, धंभभसध्या लग्नाच्या मिरवणुकां वराती गावदेव या मध्ये रात्री उशिरापर्यंत, तसेच दिवसा अत्यंत उच्च क्षमतेने डीजे वाजवले जात आहेत. यामुळे ध्वनी प्रदूषणाची पातळी ओलांडली जात असून, प्रशासनाचा याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप होत आहे.

​

डीजेच्या दणदणाटामुळे लहान मुले, हृदयाचे रुग्ण आणि वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत हे वाद्य सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत आहे. “नियमावली सर्वांसाठी समान असावी, मग ती जयंती असो वा लग्न सोहळा,” अशी भावना पिलीव परिसरातील नागरिक व्यक्त करत आहेत.

शहरातील आणि परिसरातील शांतता भंग करणाऱ्या अशा डीजेह औँचालकांवर आणि संबंधित आयोजकांवर पोलीस प्रशासनाने कठोर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पिलीव पत्रकार संघाने निवेदनाद्वारे. केली आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर या त्रासाविरुद्ध नागरिकांचा रोष वाढण्याची शक्यता आहे.

 पिलीव च्या पेठेमध्ये सतत गर्दी असते,त्यामुळे डीजे वाजत असताना ग्राहक थांबत नाहीत यामुळे आर्थिक तोटा होत असल्याची प्रतिक्रिया येथील व्यापाऱ्यांनी दिली.कारण व्यापाऱ्यांच्या दुकानाचे काचा फुटून आतील माल, सामान साहित्य पडून नुकसान झाल्याचे व्यापारी वर्गाकडून बोलले जात आहे 

डीजे डॉल्बी चालकावर कारवाई करावी व नियमाचे पालन करावे म्हणून पिलीव पत्रकार संघाच्या वतीने पिलीव पोलिसांना निवेदन देताना गणेश देशमुख,शाहरुख मुलाणी संजय पाटील दामोदर लोखंडे अतुल नष्टे 

 सुजित सातपुते प्रमोद भैस तसेच निवेदन स्वीकारताना हवलदार सतीश रोकडे व नितीन लोखंडे

Post Views: 32
Previous Post

विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या चाळीस दुचाकी गाड्या मूळ मालकांना परत

Next Post

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

ताज्या बातम्या

हे पहा अधिक मासातील विलोभनीय रूप #viral #marathinews

June 14, 2026

गोरे म्हणाले नेते मोठे आहेत #viral #marathinews #solapurnews

June 14, 2026

१०.४६ लाखांच्या भेसळयुक्त खतप्रकरणी गुन्हा

June 13, 2026

दोन कारची समोरासमोर धडक ; एकाचा जागीच मृत्यू तर पाच जण किरकोळ जखमी

June 13, 2026
म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

म्हशीच्या दुधात जर्शी गायीचे दुध भेसळ करण्याचे प्रमाण वाढले

June 13, 2026
“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

“इंग्रजांविरुद्ध आमचा बाप लढला; आमच्या नशिबी मात्र गुन्हेगारीचा कलंक लागला” – डॉ. अरुण जाधव

June 13, 2026

भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील २ तोळे सोन्याचे गंठण लंपास

June 13, 2026
क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

क्रिकेट स्पर्धा पत्रकारांना मानसिक, शारीरिकदृष्ट्या ऊर्जादायी : किरण साळी

June 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0908825

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697