Sunday, July 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला

तरुण भारतbyतरुण भारत
May 14, 2026
in editor
0
राज्याच्या इंग्रजी व्याकरण परीक्षेत यशाचा मान कुरुलच्या विद्यार्थिनीला
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुरुल – मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय इंग्रजी व्याकरण परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आणि त्यात मोहोळ तालुक्यातील कुरुल गावाची कन्या विराज्ञी अण्णासाहेब जाधव हिने थेट राज्यात पहिली रँक पटकावली. श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल, मोहोळ या शाळेत इयत्ता आठवीमध्ये शिकणाऱ्या वि राज्ञीनीने २०० पैकी २०० गुण मिळवत हे यश मिळवले आहे.

                       अभ्यासू वृत्ती, सातत्य आणि इंग्रजी भाषेतील गोडी यांच्या जोरावर विराज्ञी नीने  या परीक्षेसाठी विशेष मेहनत घेतली. शाळेतील सलमान मुल्ला, विद्याराणी पवार, रूपाली कोकाटे, पौर्णिमा सुरवसे, प्राजक्ता अरबळकर, मिलन ढेपे या शिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि तिची स्वतःची जिद्द या त्रिसूत्रीवर तिने अभ्यास करत हे स्वप्न साकारले. निकाल जाहीर होताच संपूर्ण शाळेत जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष सुनील झाडे, व्यवस्थापिका धरती पाटील, मिलन ढेपे, मुख्याध्यापक विना कदम आणि शिक्षकांनी तिचे अभिनंदन करत तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

                 या यशामागे सततचा प्रयत्न आणि वेळेचे योग्य व्यवस्थापन असल्याचे वि राज्ञीनीने नमूद केले. “हे यश फक्त सुरुवात आहे. इंग्रजीत प्रावीण्य मिळवून देशासाठी काहीतरी मोठं करायचं आहे,” असे ती आत्मविश्वासाने म्हणाली.

तिच्या या यशाबद्दल आमदार राजु खरे, राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, राजमुद्रा प्रतिष्ठान चे नामदेव निकम, माऊली निकम, ग्रामपंचायत सदस्य यांनी तिचे आदींनी अभिनंदन केले.

Post Views: 40
Previous Post

डीजेच्या आवाजाने व प्रखर लेसर लाईट मुळे नागरिक हैराण; कारवाईची मागणी

Next Post

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर; पुणे ते सोलापूर भरगच्च कार्यक्रम

ताज्या बातम्या

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

पोलिस आणि  जनतेमध्ये समन्वय साधून काम करणार – डीवायएसपी राजेंद्र टाकणे

July 5, 2026

ध्यान केल्याने मन प्रसन्न राहते.. ओंकारेश्वर उटगे

July 5, 2026
मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

मोहोळ सोलापूर पासून तोडू नका : उपमुख्यमंत्री  पवार यांच्याकडे यांची मागणी 

July 5, 2026
पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे १५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे कॅन्टोन्मेंट पुस्तक पतपेढीतर्फे १५०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

July 5, 2026

सरकारी शाळेतच खाजगी शाळेचे ‘बस्तान ; शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली 

July 5, 2026
सोलापूरच्या श्रेयाची अवकाशयात्री म्हणून दमदार कामगिरी

सोलापूरच्या श्रेयाची अवकाशयात्री म्हणून दमदार कामगिरी

July 5, 2026

वारीसाठी ग्रामपंचायती सज्ज; ८१ गावांना ३.७१ कोटींचा निधी वितरित

July 5, 2026
आसरा रेल्वे पूल तीन वर्ष रखडल्याने अनोखे आंदोलन

आसरा रेल्वे पूल तीन वर्ष रखडल्याने अनोखे आंदोलन

July 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0959769

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!