Thursday, November 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

माळखंबी मायनर नीरा कॅनॉल वरील पिके कालव्याचे पाणी वेळेत न मिळाल्याने जळाली

तरुण भारतbyतरुण भारत
April 14, 2026
in editor
0
माळखंबी मायनर नीरा कॅनॉल वरील पिके कालव्याचे पाणी वेळेत न मिळाल्याने जळाली
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – नीरा उजवा कालवा विभाग फलटण मार्फत चालू उन्हाळा हंगाम दिनांक १/३/२०२६ ते ३०/६/२०२६ पर्यंत शेती सिंचनासाठी जाहीर प्रकटन करून लाभधारक शेतकऱ्यांना पाणी मागणी करण्याबाबत कळवल्यावरून अनेक शेतकऱ्यांनी रोखीने पाणी पट्टी भरून रीतसर पाणी मागणी केलेली आहे चालू उन्हाळा हंगामासाठी पहिले आवर्तन ४/३/२०२६ पासून सुरू करण्यात आले आहे. कालव्याला ४१ दिवस झाले आहेत. पंढरपूर, सांगोला, माचनूर उपविभाग माळशिरस, फलटण या सर्व विभागांना प्राधान्याने पाणी सोडण्यात आले आहे. 

माचनूर विभागातील वेळापूर शाखा अंतर्गत क्षेञास मुद्दाम उशिरा व कमी दाबाने पाणी सोडण्यात आले आहे. शेजारी माळशिरस विभागातील खंडाळी ब्रांचला सुरुवातीला पूर्ण दाबाने पाणी देऊन महाळुंग व खंडाळी शाखे अंतर्गतचे सिंचन ४/३/२०२६ ते २३/३/२०२६ पर्यंत  १९ दिवसातच पूर्ण केले आहे. वेळापूर शाखा अंतर्गत वितरिका क्रमांक चार वरील डी फोर कॅनलला २३/३/२०२६ पासून पाणी देण्यात आले आहे मात्र वितरिका क्रमांक चार वरील माळखांबी मायनर फाट्याला पाणी सोडण्याबाबत गेली पंधरा दिवस झाले तरी ही शेतकऱ्यांनी विनंती करून नही दिनांक ११/४/२०२६ रोजी मुद्दाम कमी दाबाने पाणी सोडले आहे माळखंबी मायनर कॅनल वरील सिंचन होण्यास २५ ते ३० दिवस लागणार असल्याने हेड कडील पिके पाण्याअभावी जळून पूर्ण नष्ट होणार आहेत व मुळातच पाणी उशिरा सोडल्याने व उन्हाची तीव्रता वाढल्याने सध्या पिके जळाली आहेत आत्ता पाणी देऊनही उपयोग होणार नाही उलट वेळापूर शाखेंतर्गत असणाऱ्या डि फोर कॅनलला पाणी सोडून २२ दिवस झाले आहेत.डि फोर कॅनलवरील १०० पेक्षा जास्त शेतकरी सायपन द्वारे बेकायदेशीर पाणी वापर करीत आहेत तसेच विहरी मध्ये तळ्यामध्ये पाणी सोडून भरून घेत आहे त्याकडे पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याचे लक्ष नसून त्यांच्याच कृपेने कालव्यालगतचे शेतकरी बेकायदेशीर पाणी वापर करत आहेत. यावेळी शाखाधिकारी यांना समक्ष बेकायदेशीर पाण्याची परिस्थिती दाखवली ते मूग गिळून गप्प बसत आहेत.

        उलट माळखांबी मायनरला डिफोर बरोबर पाणी देणे गरजेचे असताना सदर कॅनलला पाणी लवकर न दिल्या मुळे माळखांबी मायनर क्षेञातील पिके पाण्याअभावी जुळून जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, रोखीने पाणीपट्टी भरून रितसर पाणी मागणी करुन माळखांबी मायनर शेतकर्‍यांना पाणी देण्याबाबत गेली १२ ते १३ वर्ष वेळापूर पाटबंधारे खाते अन्याय करत आहे.

प्रत्येक निवडणुकीच्या काळात लोकप्रतिनिधी अन्यायाबाबत अश्वासन देऊन दिशाभूल करतात मात्र निवडणूक झाल्यानंतर येरे माझ्या मागल्या प्रमाणे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडतात व दिलेली आश्वासने विसरतात माळखांबी मायनर कॅनलवरील अन्याय बाबत शेतकरी विनंती अर्ज उपोषणे निवेदन सर्व प्रकारे विनंती करूनही शेतकऱ्यांना आश्वासनाशिवाय काय मिळत नाहीअसे सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष महादेवभाऊ ताटे यांनी पाण्याबाबतचे व्यथा सांगताना व्यक्त करुन महादेव ताटे  म्हणालेकी पाटबंधारे खात्याचा सततच्या अन्यायाविरुद्ध व संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध मी न्यायालयात दात मागणार असल्याचे त्यांनी सांगितले

Views: 85
Previous Post

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिक्षा रॅलीद्वारे अभिवादन

Next Post

डोंगरगाव येथे शिवणकलेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
डोंगरगाव येथे शिवणकलेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप 

डोंगरगाव येथे शिवणकलेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप 

ताज्या बातम्या

#breakingnews #solapurnews #shorts #dccbank

November 26, 2026

#breakingnews #shorts #dccbank #solapurnews

November 26, 2026

डीसीसी बँक फडकुले सभागृह येथे मतदान सुरू

November 26, 2026

६३ सभासदांची एकजूट! दिलीप माने यांनी दाखवली ताकद

November 26, 2026
कर्नाटकातील उडुपी येथे २९ नोव्हेंबरला ऐतिहासिक ‘श्री महाधन्वंतरी याग’ : १,००० वर्षे प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र अवशेषांचे दुर्लभ दर्शन

कर्नाटकातील उडुपी येथे २९ नोव्हेंबरला ऐतिहासिक ‘श्री महाधन्वंतरी याग’ : १,००० वर्षे प्राचीन सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या पवित्र अवशेषांचे दुर्लभ दर्शन

November 26, 2026
जैन गुरुकुलच्या रक्तदान शिबिरात १४५ जणांचे रक्तदान

जैन गुरुकुलच्या रक्तदान शिबिरात १४५ जणांचे रक्तदान

November 26, 2026
जागतिक स्पर्धेत वीटचे  सरपंच करणार भारताचे प्रतिनिधित्व !

जागतिक स्पर्धेत वीटचे  सरपंच करणार भारताचे प्रतिनिधित्व !

November 26, 2026

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची २८ नोव्हेंबर रोजी प्रक्षाळपूजा; दर्शनाच्या वेळेत बदल

November 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1567406

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!