Wednesday, September 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नंदेश्वर-जुनोनी मार्गालगतची धोकादायक विहीर ग्रामस्थांच्या चिंतेचा विषय

तरुण भारतbyतरुण भारत
June 18, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 मंगळवेढा –

नंदेश्वर  गावालगत तसेच नंदेश्वर-जुनोनी मार्गालगत असलेली एक जुनी विहीर सध्या ग्रामस्थांसाठी मोठा धोक्याचा विषय ठरत आहे. ही विहीर अगदी रस्त्याच्या कडेला असून तिच्या आसपास कोणतीही ठोस सुरक्षा व्यवस्था नसल्याने अपघाताची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावरच नंदेश्वर गावातील श्री बाळकृष्ण विद्यालय असल्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या या परिसरातून राज्य महामार्गाचे काम सुरू असून, विहिरीच्या अगदी कडेलाच रस्ता विकसित केला जात आहे. मात्र रस्त्याचे काम पूर्ण होण्यापूर्वी या धोकादायक विहिरीचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढावा, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
अलीकडेच तांदुळवाडी येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत बुडून आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात रस्ता बांधकामादरम्यान ठेकेदाराने पुरेशी सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप होत असून संबंधित ठेकेदारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातील अशा धोकादायक विहिरींकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर नंदेश्वर येथील विहिरीबाबत ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला आहे. तांदुळवाडीसारखी दुर्घटना घडण्यापूर्वीच उपाययोजना करा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
विहिरीच्या एका बाजूला रस्ता असून दुसर्‍या बाजूला नंदेश्वर येथील बौद्ध बांधवांनी उभारलेले बुद्ध विहार आहे. येथे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांवेळी लहान मुलांची मोठी उपस्थिती असते. त्यामुळे या विहिरीमुळे त्यांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. याशिवाय गावालगतच वस्ती असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, या विहिरीचा सध्या गावाला कोणताही उपयोग नसून केवळ सुरक्षा कठडा किंवा भिंत बांधून हा प्रश्न सुटणार नाही. भविष्यातील मोठा धोका टाळण्यासाठी ही विहीर पूर्णपणे बुजविणे हाच एकमेव कायमस्वरूपी उपाय असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. आता प्रशासन व संबंधित विभाग याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देतात आणि रस्ता पूर्ण होण्यापूर्वी या विहिरीचा प्रश्न मार्गी लागतो का, याकडे संपूर्ण नंदेश्वर ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
चौकट–
याआधी टळली होती मोठी दुर्घटना
विशेष म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी नंदेश्वरहून मंगळवेढाकडे जाणारी प्रवाशांनी भरलेली एसटी बस या विहिरीत कोसळता-कोसळता थोडक्यात बचावली होती. त्या बसमध्ये जवळपास 30 प्रवासी होते. त्या वेळी मोठी दुर्घटना टळली असली, तरी हा प्रकार ग्रामस्थांच्या स्मरणात आजही ताजा आहे.

Post Views: 60
Previous Post

रस्त्याच्या दुरुस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची मागणी; खा. प्रणिती शिंदे यांना साकडे

Next Post

भादुले चौक येथील खोके धारक जळीतग्रस्तांना शासनाने लवकर मदत करावी :  ॲड प्रणव परिचारक यांची मागणी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भादुले चौक येथील खोके धारक जळीतग्रस्तांना शासनाने लवकर मदत करावी :  ॲड प्रणव परिचारक यांची मागणी

भादुले चौक येथील खोके धारक जळीतग्रस्तांना शासनाने लवकर मदत करावी :  ॲड प्रणव परिचारक यांची मागणी

ताज्या बातम्या

बिहारच्या जमुईत मुलीला त्रास देणाऱ्याचा एनकाउंटर #viral #news

September 22, 2026

संपूर्ण देशात व्यक्त होतोय राग #viral #news

September 22, 2026

शहरात इथे असणार बाप्पांचे विसर्जन कुंड #solapurnews #news #aajsolapur #latestnews

September 22, 2026

नोकरी द्या नाही तर आत्महत्या करतो म्हणत तो थेट चढला महापालिकेच्या इमारतीवर

September 22, 2026

भारतीय संघास १० मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात रौप्य #solapurnews #news

September 22, 2026
आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1246365

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!