सोलापूर : नवी पेठ येथील महानगरपालिका प्राथमिक शिक्षण मंडळामध्ये अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सोलापूर भारतीय बौद्ध म वतीने महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष सत्यजित जानराव यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व बुद्ध वंदना घेऊन मोठ्या उत्सवाने साजरा करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























