Saturday, November 7, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त २००‎ गरजू कुटुंबांना‎ दिवाळी फराळ किटचे‎ वाटप

तरुण भारतbyतरुण भारत
November 7, 2026
in solapur
0
आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त २००‎ गरजू कुटुंबांना‎ दिवाळी फराळ किटचे‎ वाटप
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर – दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक‎ संकटाचा‎ सामना‎ करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबांच्या‎ चेहऱ्यावर‎ दिवाळीचा आनंद फुलविण्याच्या उद्देशाने‎ अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त‎ सामाजिक बांधिलकी‎ जपत‎ एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात‎ आला.‎ प्रभाग‎ क्रमांक‎ २२‎ चे भाजपा नगरसेवक किसन‎ जाधव आणि ईच्छा भगवंताची परिवाराच्या‎ वतीने‎ अक्कलकोट‎ शहरातील‎ कोळी वस्ती‎ गोल चौक‎ येथे २००‎ गरजू‎ शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल‎ कुटुंबांना दिवाळी‎ फराळ‎ किटचे‎ वाटप‎ करण्यात आले.‎ वाढदिवसाचा‎ अनावश्यक‎ खर्च टाळून‎ गरजवंतांच्या घरात‎ आनंदाचा‎ दिवा पेटविण्याचा‎ हा उपक्रम विशेष‎ कौतुकास्पद ठरला‎ दिवाळीच्या पहिल्या दिवशी‎ वसुबारसेनिमित्त शिवपुरी येथील स्वामी शिवानंद योगेंद्र‎ गोवंश केंद्रात गाय‎ व वासराचे विधिवत पूजन करून गोवंशासाठी चारा‎ वाटप‎ करण्यात‎ आले.‎ त्यानंतर कोळी वस्ती‎ गोल‎ चौक येथे फराळ किटचे‎ वाटप‎ करण्यात आले.‎ यावेळी‎ बोलताना‎ नगरसेवक‎ किसन‎ जाधव यांनी‎ आमदार‎ सचिनदादा कल्याणशेट्टी‎ यांच्या‎ कार्याचे‎ मनापासून कौतुक‎ केले.‎ ते‎ म्हणाले,‎ अक्कलकोट नगरीचा विकास‎ ही‎ केवळ‎ घोषणा‎ नसून‎ प्रत्यक्ष‎ कामातून‎ दिसणारी वस्तुस्थिती आहे.‎ देशभरातून लाखो‎ भाविक‎ श्री‎ स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी‎ अक्कलकोटमध्ये‎ येतात.‎ अशा‎ पवित्र नगरीला‎ सुंदर, विकसित आणि‎ आधुनिक स्वरूप देण्यासाठी सचिनदादा सातत्याने प्रयत्नशील‎ आहेत.‎ त्यांच्या‎ दूरदृष्टीमुळे अक्कलकोटचा चेहरामोहरा‎ बदलत‎ असून, त्यांच्या विकासाभिमुख‎ कार्याला‎ मनापासून सलाम!‎ त्यांनी आमदारपदावरून नामदारपदापर्यंत‎ झेप घ्यावी, हीच‎ आमची‎ मनःपूर्वक सदिच्छा आहे.‎ तसेच यावेळी‎ किसन‎ जाधव यांनी‎ ब्रह्मांडनायक श्री स्वामी‎ समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक होत‎ आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी‎ यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडं घातलं.‎ त्यांच्या सूचनेनुसारच गरजवंतांची‎ दिवाळी‎ गोड करण्याचा‎ हा उपक्रम‎ राबविला‎ आहे.‎ सामाजिक‎ कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड यांनीही संकटकाळात गरजूंच्या पाठीशी‎ उभे राहणे हीच‎ खरी माणुसकी आणि‎ सामाजिक बांधिलकी‎ असल्याचे सांगितले याप्रसंगी‎ युवा‎ नेते‎ चेतन नागेश अण्णा‎ गायकवाड, हिंदू‎ धर्मरक्षक प्रथमेश पवार, सामाजिक‎ कार्यकर्ते रुद्रय्या‎ स्वामी,‎ राजू ब्रदर जाधव, सिकंदर शेख,‎ उमेश जाधव,‎ अमोल जगताप,‎ फिरोज‎ पठाण,‎ हुलगप्पा‎ शासम‎ आदी उपस्थित होते.
Views: 8
Previous Post

अरुंद गल्लीबोळांत आगीशी लढण्यासाठी आता ‘फायर बाईक्स’ सज्ज

Next Post

सायकल रायडर्सच्या तालुका अध्यक्षपदी संतोष लोंढे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सायकल रायडर्सच्या तालुका अध्यक्षपदी संतोष लोंढे

ताज्या बातम्या

चिंचणी, उंदरगाव, चिणकेची राज्यस्तरीय कामगिरी; अनुक्रमे ५०, ३० आणि २० लाखांची बक्षिसे तभा वृत्तसेवा,

November 7, 2026
सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

सोलापूरला स्थानिक पालकमंत्री द्या; भाजप नेते समाधान केचे यांची मुख्यमंत्री  प्रदेशाध्यक्षांकडे मागणी

November 7, 2026
३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय मंजूर करा; प्रहार संघटनेची आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे मागणी

November 7, 2026
नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

नागनाथ विद्यालय मोहोळ उपविजेता, राज्य शालेय व्हॉलिबॉल स्पर्धा              

November 7, 2026
सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

सोलापूरला मोफत बससेवेचे मॉडेल बनवणार : राजेंद्र मदने

November 7, 2026
मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

मानसिक आरोग्यासाठी ग्रंथालये आवश्यक : श्रीकांत मोरे

November 7, 2026
राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सई साप्तेचा मुद्रा पतसंस्थेतर्फे गौरव!

November 7, 2026
नऊ विषयांत २२ वेळा नेट-सेट-गेट यश मिळविणाऱ्या डॉ. राहुल पालके यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर 

नऊ विषयांत २२ वेळा नेट-सेट-गेट यश मिळविणाऱ्या डॉ. राहुल पालके यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर 

November 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1475132

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!