Sunday, May 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चिमुकल्यांना ‘क्रांतीज्योती सावित्री’ कॉमिक्स पुस्तक वाटप 

तरुण भारतbyतरुण भारत
May 3, 2026
in editor
0
चिमुकल्यांना ‘क्रांतीज्योती सावित्री’ कॉमिक्स पुस्तक वाटप 
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : बुद्धभूमी संस्थेच्या वतीने बुद्ध पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकीतून साजरा करण्यात आला. या निमित्ताने ५० चिमुकल्यांना ‘क्रांतीज्योती सावित्री’ कॉमिक बुकचे वाटप करण्यात आले.      

          महापुरुषांचे विचार बालवयातच मुलांपर्यंत पोहोचावेत, या हेतूने राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक बुद्ध वंदनेने झाली. त्यानंतर कृषी अधिकारी ऋतुराज सरवदे आणि निखिल कोयले यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध मूर्तीचे पूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धम्मपाल मैंदर्गीकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. ​

           याप्रसंगी सागर कांबळे, भीमा इंगळे, राजू पाटील, पप्पू वाघमारे, गुड्डू तळभंडारे, अमोल पांढरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. पुस्तकांसोबतच बालकांना खाऊवाटपही करण्यात आले. ‘या पुस्तकामुळे मुलांना सावित्रीबाई फुलेंच्या संघर्षाची ओळख होईल,’ असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराग सुतकर यांनी केले.

Post Views: 9
Previous Post

माळशिरस तालुक्यातील विविध समस्यांसंदर्भात अकलूज येथे विशेष बैठक

Next Post

सांगोला नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सांगोला नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण

सांगोला नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा माने यांच्या हस्ते ध्वजारोहण

ताज्या बातम्या

भांडवली व्यवस्थेला उद्धवस्त करत कामगारवर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

भांडवली व्यवस्थेला उद्धवस्त करत कामगारवर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

May 3, 2026
सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; संस्थापकांचे मार्गदर्शन

सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; संस्थापकांचे मार्गदर्शन

May 3, 2026
समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना दिले निवेदन 

समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांना दिले निवेदन 

May 3, 2026
सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर कोंड्याल

सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महापालिका कटिबद्ध : महापौर कोंड्याल

May 3, 2026
क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण 

क्रांतीवीर लहुजी शक्ती सेनेतर्फे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे गुणवंत कामगार पुरस्काराचे वितरण 

May 3, 2026
बुद्ध पौर्णिमेनिमित्त पी.बी. ग्रुपच्या वतीने मिठाई वाटप 

बुद्ध पौर्णिमेनिमित्त पी.बी. ग्रुपच्या वतीने मिठाई वाटप 

May 3, 2026
नवीन कारची दुचाकीला धडक – पती-पत्नी जखमी

नवीन कारची दुचाकीला धडक – पती-पत्नी जखमी

May 3, 2026
मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

मोठे बदल घडवण्यासाठी मोठी पदे आवश्यक : पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी

May 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0843081

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697