देगलूर प्रतिनिधी
आज देगलूर येथील शासकीय विश्रामग्राहक संपन्न झालेले बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे देगलूर तालुक्यातले विविध पदे अधिकाऱ्यांना निवड करण्यात आला यावेळी देगलूर तालुका तालुकाप्रमुख गंगाधरराव तमलुरकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवड करण्यात आला आहे महिला आघाडीचे नांदेड जिल्हा प्रमुख वनमला ताई राठोड व अपजिल्हा उपाध्यक्ष सविताताई चप्पलवार व देगलूर महिला तालुकाप्रमुख मीराताई तमलुकर यांच्या प्रमुख उपस्थित होते
आज देगलूर येथील झालेल्या बैठकीत शहापूर सर्कल प्रमुख सचिन कंधारे . हाणेगाव सर्कल प्रमुख विठ्ठल नाचरे. शाखाप्रमुख नर्सिंग गजलवार, बेळगाव शाखाप्रमुख हणमंत चिंतले, बल्लूर शाखाप्रमुख हणमंत नागणे, तमलुर शाखाप्रमुख बालाजी खांडेकर,
थोडी सावरगाव हुलराम कोकनुरे
बागनटाकळी संदीप अक्केमोर,
करडखेल तुळशीराम फगुलवार
गवंडगाव संतोष बिरादार,
उपसरकल प्रमुख मलिकार्जुन खुणवाड. सचिन घुळेकर, यांच्या सहज इतर सर्कल प्रमुख उपसरकल प्रमुख आणि शाखाप्रमुख असे एकूण 40 ते 50 पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे
या बैठकीस देगलूर तालुका प्रमुख गंगाधरराव तमलुरकर अध्यक्ष म्हणून उपस्थित तरी प्रमुख पाहुणे म्हणून महिला आघाडीचे शिवसेना शिंदे गटाचे नांदेडचे महिला जिल्हा प्रमुख वनमालाताई राठोड व उप जिल्हाप्रमुख सविताताई चप्पलवार देगलूर तालुका प्रमुख महिला मीराताई तमलुकर यांच्या प्रमुख उपस्थित होते तसेच शहर प्रमुख व्यंकट पूरमवार, मारुती उस्कालवार, शिवाजी हेडगुळ महेश कराडे राजेश कावटवार .नागनाथ. जोशी सुनील. शिंदे बालाजी तोटेवार. दिगंबर जाधव .अजय आप्पा मालेगावकर. रमेश खाडेकर.विजय भीमराव. राहुल .कालिम मेनुसाब. वाजिद शेख
बालाजी गुजरात. सिद्धार्थ ढवळे (एस सी तालुकाप्रमुख) युवा सेना तालुकाप्रमुख प्रकाश इंगळे आणि तालुक्यातले सर्व शाखाप्रमुख सर्कल प्रमुख शिवसैनिक उपस्थित होते