Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला

तरुण भारतbyतरुण भारत
April 16, 2026
in editor
0
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलातून स्त्रीमुक्तीचा मार्ग  दाखविला
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर  – मनुस्मृतीने वर्ण व्यवस्थेच्या माध्यमातून समाजाचे शोषण करण्याचा अधिकार वरिष्ठ वर्गाला दिला होता. स्त्रियांना तुच्छ लेखले होते. तिचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते व तिला परावलंबी बनवले होते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले व पुढे कामगार मंत्री झाल्यानंतर हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून स्त्री मुक्तीचा मार्ग आखून दिला असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे डॉ. परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले.


 पद्मशाली शिक्षण संस्था संचलित ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी होते. व्यासपीठावर डॉ. ॲनी जॉन,  टी.एन. शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ.सूर्यवंशी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे मानवजातीच्या कल्याणाचे होते.

वंचित, शोषित व पीडित यांची उन्नती व्हावी. मिळणारे स्वातंत्र्य सर्वांना उपभोगायला मिळावे असा त्यांचा आग्रह होता.जो धर्मग्रंथ भेदभाव करतो, स्त्रियांना कमी लेखतो अशा धर्मग्रंथाचे दहन करण्याचा बाणेदार विचार त्यांनी लहानपणीच बोलून दाखवला होता. त्यांचे विचार अनुकरणीय आहेत. त्यांच्या विचाराबाबत अंतर्मुख होऊन आजच्या पिढीने विचार करावा. त्याचबरोबर त्यांनी तयार केलेले संविधान सर्व जाती व धर्म यांना एकत्र बांधून ठेवून देशाला एकसंघ बनविणारे आहेत हे आपणास विसरून चालणार नाही. यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये कु.श्रावणी पाटील कु.विपत्तिका गायकवाड कु.साक्षी गंदुरे व प्राची भोसले यांनी भाग घेतला होता.


महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी अध्यक्षीय  भाषणात म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतालाच नव्हे तर जगासाठी आदरणीय आहेत. ते जागतिक अभ्यासाचा विषय आहेत. याचा विचार करुन आज भारतीयांनीही त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर राजे यांनी केले. उपस्थितांचे आभार डॉ.डी. एम.बताले यांनी मानले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक  वर्ग, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.


 फोटोओळ – ए.आर. बुर्ला महिला महाविद्यालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मार्गदर्शन करताना डॉ. परमेश्वर सूर्यवंशी व व्यासपीठावर उपस्थित प्राचार्य डॉ. अशोक यक्कलदेवी डॉ. शंकर राजे, डॉ.ॲनी जॉन आणि डॉ. टी. एन.शिंदे

Post Views: 80
Previous Post

ग्रामीण कथा लेखिका संध्या धर्माधिकारी यांच्या उत्तुंग कामगिरीबद्दल सन्मान

Next Post

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

परमार्थामध्ये निष्ठा ठेवल्यास परमेश्वर आपोआप भेटायला येतो

ताज्या बातम्या

रंगभवन जवळचा छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा आता येता जाता दिसणार सोलापूरकराना #solapurnews #marathinews

June 7, 2026

अखेर देवस्थान अधिनियम निर्मूलन कायदा प्रारूपास सरकारने दिली स्थगिती #marathinews #maharashtranews

June 7, 2026

सोलापूरच्या मिलिंद थोबडेंची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी हॅट्रिक #solapurnews #marathinews

June 7, 2026

गोवा हैद्राबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद पण सप्टेंबर मध्ये नियमित सेवा #solapurnews

June 7, 2026

वा क्या बात है ……ड्रोनची मदत घेत पोलिसांनी मुळेगाव तांड्यातील अवैद्य दारू अडड्यांना केले उध्वस्त

June 7, 2026

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0898331

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697