Friday, May 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरण व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे लोक सेवेतून स्वामीसेवेचे समाधान – ना. नितीन गडकरी

तरुण भारतbyतरुण भारत
May 15, 2026
in editor
0
सोलापूर-अक्कलकोट चौपदरीकरण व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे लोक सेवेतून स्वामीसेवेचे समाधान – ना. नितीन गडकरी
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – विदर्भ व नागपुरात अनेक निस्सीम स्वामीभक्त आहेत. सर्व स्वामी भक्तांप्रमाणे मी व माझे कुटुंबीयही स्वामी समर्थांचे निस्सिम भक्त आहोत. आता केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री पदाची धुरा वाहताना रस्त्यांच्या माध्यमातून सर्व देश जोडण्याचे महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेले आहे. त्या माध्यमातून सोलापूर ते अक्कलकोट या चौपदरी करणाच्या रस्त्याचे काम हाती घेऊन अत्यंत कमी कालावधीत पूर्ण करून स्वामी दर्शनाकरिता अक्कलकोट ला येणाऱ्या भाविकांना सुखकर प्रवासाची सोय या चौपदरीकरणामुळे उपलब्ध झाल्याने व अन्य प्रस्तावित महामार्गामुळे लोकसेवेतून स्वामी सेवेचे मानसिक समाधान लाभले असल्याचे भावोद्गार देशाचे केंद्रीय व रस्ते वाहतुक मंत्री ना.नितीन गडकरी यांनी काढले.

        ते नुकतेच अक्कलकोटला येवून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी ना.नितीन गडकरी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. या प्रसंगी बोलताना ना.गडकरी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात ना.गडकरी यांनी नागपूर मधील स्वामी धामच्या विविध नूतन उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ना.गडकरी स्वतः व मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे या उभयतांच्या उपस्थिती बद्दलच्या आठवणींनाही उजाळा दिला. पुढे बोलताना गडकरींनी मी राज्याचा सार्वजनिक बांधकाममंत्री असताना माझ्या आई एकदा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाकरिता आल्या होत्या. त्या काळात प्रवासादरम्यान सोलापूर-अक्कलकोट – गाणगापूरचा रस्ता अत्यंत खराब असल्याने अक्कलकोटचा रस्ता चौपदरीकरण व नीटनेटका व्हावा अशी त्यांची इच्छा होती. तसा मनोदय त्यांनी माझ्या समोर व्यक्त केला होता, त्यामुळे सोलापूर-अक्कलकोट या चौपदरीकरण रस्त्यामुळे आईंचे स्वप्नही पुर्ण झाल्याचे समाधान असल्याचे मनोगत व्यक्त करून यापुढेही माझ्याकडून विविध माध्यमातून स्वामी सेवा घडत राहो अशा प्रकारचे मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांच्यासमवेत सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, राज्यसभा खासदार प्रा.डॉ.ज्योतीताई वाघमारे, 

आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी, आमदार सुभाष बापू देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड, 

प्रथमेश इंगळे, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक अविनाश मडीखांबे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी बापू पवार, सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, अक्कलकोटचे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, मंदिर समितीचे मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रा.शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, श्रीकांत मलवे, आदींसह भाविक भक्त उपस्थित होते.

फोटो ओळ – ना.नितीन गडकरी यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार चेअरमन महेश इंगळे, आ.सचिन दादा कल्याणशेट्टी व अन्य दिसत आहेत.

Post Views: 8
Previous Post

सिव्हिल सर्जन डॉ डोईफोडे यांनी मोफत डायलिसिस सेवा केली सक्षम

Next Post

जिल्ह्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जिल्ह्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते 

जिल्ह्यातील प्रकल्पाचे भूमीपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते 

ताज्या बातम्या

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरला वैशिष्ट्यपूर्ण शाखेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर

May 15, 2026
सांगोला महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

सांगोला महाविद्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी

May 15, 2026
भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या पुत्राच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

भाजपा नेते राजेंद्र मिरगणे यांच्या पुत्राच्या विवाह स्वागत समारंभास मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

May 15, 2026
प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिर

प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांच्या वाढदिवसानिमित्त ३ दिवस रक्तदान शिबिर

May 15, 2026
ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पारपडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूट मध्ये पारपडला गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा

May 15, 2026
छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांना मनपा प्राथमिक शिक्षण मंडळात अभिवादन

May 15, 2026
वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी

वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाया नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी

May 15, 2026
सांगोल्यात श्री शनैश्वर जयंती उत्सवाचे आयोजन

सांगोल्यात श्री शनैश्वर जयंती उत्सवाचे आयोजन

May 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0864940

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697