ग्राहकांसाठी 0% Down Payment, 0% Processing Fee आणि 100% Finance यांसारखे फायनान्स पर्यायही उपलब्ध करण्यात आले आहेत. यामुळे सुरुवातीचा आर्थिक भार कमी ठेवून सोलर सिस्टिम बसविणे अधिक सोपे होणार असल्याचे कंपनीने सांगितले.
सोलापुरात 720W N-Type TOPCon पॅनलचा पर्याय
ELGRIS™ ने ग्राहकांसाठी 720W N-Type TOPCon Solar Panel आणि 23.18% Module Efficiency असलेला आधुनिक तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. अधिक क्षमतेच्या मॉड्यूल्समुळे कमी पॅनल्समध्ये आवश्यक सिस्टिम क्षमता साध्य करण्यास मदत होऊ शकते.
नामांकित ब्रँड्स एकाच छताखाली
ग्राहकांना त्यांच्या बजेट व पसंतीनुसार Tata Power Solar, Waaree, Luminous, Livguard, Exide आणि Microtek यांसारख्या नामांकित ब्रँड्समधून निवड करता येणार आहे. निवडलेल्या ब्रँड व कॉन्फिगरेशननुसार सोलर सिस्टिमची अंतिम किंमत बदलू शकते.
10 वर्षांनंतरही दमदार Performance
डॉ. परळे हॉस्पिटल, सोलापूरचे डॉ. गुरुनाथ परळे यांनी सांगितले, “जवळपास 10 वर्षांपूर्वी बसविलेली आमची 12 kW ELGRIS™ Solar System आजही उत्तमपणे कार्यरत असून दररोज सुमारे 50 युनिट्सपर्यंत वीज निर्मिती देते आहे. विशेष म्हणजे, गेल्या 10 वर्षांत या Solar System वर कोणताही Maintenance खर्च झालेला नाही. ELGRIS™ सोबत आमचा अनुभव अतिशय चांगला आहे.”
तसेच हॉटेल सूर्या इंटरनॅशनलचे श्री. दत्ताजी सुरवसे यांनी मागील 12 वर्षांपासून त्यांच्या वीज बिलात सुमारे 90% घट झाल्याचा अनुभव सांगत ELGRIS™ च्या गुणवत्ता, तत्पर सेवा आणि स्थापनेची शिफारस केली आहे.
52 वर्षांचा समूहाचा वारसा; 12 वर्षांचा सोलर क्षेत्रातील विश्वास
N. R. Dhoot Group — Since 1975 या व्यावसायिक वारशासोबत ELGRIS™ Solar गेल्या 12 वर्षांपासून सौरऊर्जा क्षेत्रात कार्यरत असून 2,500+ समाधानी ग्राहकांचा विश्वास मिळाल्याचे कंपनीने सांगितले.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने अधिकाधिक सोलापूरकरांनी सौरऊर्जेकडे वळावे आणि “सोलापूर ते SolarPur” ही संकल्पना अधिक व्यापक व्हावी, हा या विशेष योजनेमागील उद्देश असल्याचे ELGRIS™ ने नमूद केले.
अधिक माहितीसाठी : 020 7153 0027





















