Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पावसाने झोडपल्याने , सरकारने फसविल्याने शेतकऱ्यांना करावी लागली काळी दिवाळी!

तरुण भारतbyतरुण भारत
October 27, 2025
in maharashtra
0
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – दिवाळी संपली तरी अनेक शेतकऱ्यांचा खात्यावर अतिवृष्टीचे एक दमडीही पैसा बँक खात्यावर जमा झाले नाहीत. सरकाराच्या जीवावर दिवाळी सण साजरा करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः काळी दिवाळी साजरी करावी लागली. अनेक शेतकरी उदारीने दिवाळी करण्यासाठी धडपड केले. मात्र बाजारातून त्यांना उदार कोणही दिले नाही. अतिवृष्टी पावसाने जोरदार झोडपल्याने आणि सरकारने फसविल्याने अनेक शेतकऱ्यांना अक्षरशः काळी दिवाळी साजरी करावी लागली.

    दसरा ते दिवाळी दरम्यान पावसाने विश्रांती घेतली.परंतु दिवाळी संपताच पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रब्बी पेरणी पण रखडले आहे.यामुळे शेतकऱ्यांची अर्थचक्राचा आर्थिक कणा मोडला आहे. मदतीच्या पोकळ घोषणाबाजीने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. दिवाळी सण संपली असताना अतिवृष्टीचे पाच पैसेही अद्याप शेतकऱ्यांना मिळाले नाही. दिवाळी सण गोडवा करण्यासाठी शेतकऱ्यांचा बँक खात्यावर दिवाळीपूर्वी अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचे सरकारने आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात एक दमडीही मिळाले नाही. यामुळे दिवाळी सणात बाळगोपाळांना दोन गोड घास भरवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना बाजारातून कोणीही उदार दिले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड नाराजी पसरली आहे. 

   अतिवृष्टी पावसामुळे हात उसने कर्ज बाजरी करून जोपासलेले पिके मातीमोल झाली, पिकांसह शेतीही वाहून गेली, सर्वत्र पाणीच पाणी झाले. शेतकऱ्यासाठी आर्थिकदृष्ट्या खरीपची पिके महत्वाची असतात, त्यावरच त्याचे वर्षभर प्रपंच चालते. यंदा पिके बहरली असतांनाच अचानक अस्मानी संकट कोसळले. होत्याचे नव्हते झाले.शासकीय पातळीवरून मदतीची मोठी घोषणाही करण्यात आली. दिवाळीच्या आत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे सरकारने आश्वासन दिल्याने लवकरच मदत मिळेल, असा आशेचा किरण मनात ठेऊन बसलेला शेतकरी निराशेच्या अंधारात बुडाला आहे. शेतात पिकेच नसल्याने कोणताही व्यापारी उधारीवर व्यवहार करायला तयार नाही. बँकांची कोणत्याही कर्जाला नकार घंटा आहे.खर्चासाठीही त्यांची ओढाताण सुरू असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. सरकारच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कुटुंबाची दीपावली सण अंधारात गेली आहे. दसरा ते दिवाळी दरम्यान पावसाने उघड दिले होते. मात्र दिवाळी संपताच पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रब्बी पेरणी पण रखडले आहे.यामुळे शेतकऱ्यांची अर्थचक्राचा आर्थिक कणा मोडला आहे. मदतीच्या पोकळ घोषणाबाजीने शेतकरी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.

  मे महिन्यात जोरधार पाऊस कोसळल्यानंतर जमिनीवर उभ्या असलेल्या उसाला महागडे खते टाकून बांधणी केली, जून-जुलै महिन्यात जेमतेम पाऊस पडत गेल्याने मोठ्या प्रमाणात खरीप पेरणी केली. मात्र, ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टी पावसाने सारे धुऊन गेले. मे महिन्यापासून केलेला सगळे खर्च वाहून गेला आहे. दिवाळी संपताच पुन्हा पाऊस सुरु झाल्याने रब्बी पेरणी पण रखडले आहे.यामुळे रब्बीचीही पिके येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बाधित क्षेत्रासाठी मदतीच्या रकमेत शासनानी वाढ करावी अशी मागणी होत आहे.

Post Views: 51
Previous Post

सरपंच लक्ष्मी पुजारी यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर,  मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार वितरण

Next Post

कलाकार मानधन योजना अडकली कागदपत्रांच्या जंत्रीत, जाचक नियम शिथिल करण्याची होतेय मागणी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

कलाकार मानधन योजना अडकली कागदपत्रांच्या जंत्रीत, जाचक नियम शिथिल करण्याची होतेय मागणी 

ताज्या बातम्या

या कारणाने केली त्याने रस्त्यात पत्नीची हत्या #viral #maharashtranews

May 26, 2026

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026
अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026
धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

May 26, 2026
सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0880010

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697