Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

फाइंडॅबिलिटी सायन्सेस प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित

तरुण भारतbyतरुण भारत
June 18, 2026
in mumbai
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : ‘चिनीमंडी’द्वारे आयोजित, साखर उद्योगातील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या तिसऱ्या ‘शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंटरनॅशनल अवॉर्ड्स (एसईआयए) २०२६’ मध्ये ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ या कंपनीने “एक्सीलेंस इन एआय फॉर शुगर इंडस्ट्री” (साखर उद्योगात एआयच्या उत्कृष्ट वापरासाठीचा) प्रतिष्ठित पुरस्कार पटकावला आहे.

हा पुरस्कार ‘शुगर, इथेनॉल अँड बायोएनर्जी इंडिया कॉन्फरन्स २०२६’ च्या उद्घाटन सोहळ्यात प्रदान करण्यात आला. गेल्या काही दशकांतील सर्वात मोठ्या तांत्रिक परिवर्तनातून जाणाऱ्या साखर उद्योगाच्या केंद्रस्थानी ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ने आपले अढळ स्थान निर्माण केले आहे, हेच या पुरस्कारातून अधोरेखित होते.

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा उद्योग असलेल्या भारताच्या साखर उद्योगावर सध्या गन्‍याची उत्पादकता वाढवणे, मिल रिकव्हरी सुधारणे, इथेनॉल मिश्रणचे उद्दिष्ट साध्य करणे आणि शाश्वत विकास सुनिश्चित करणे, असे बहुविध दबाव आहेत. ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’ हे सर्व उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आवश्यक असणारी ‘एआय पायाभूत संरचना’ विकसित करत आहे; ज्यामध्ये शेतीतील माहिती, कारखान्याचे कामकाज आणि व्यावसायिक निर्णय प्रक्रिया यांना एकाच सक्षम इंटेलिजन्स लेअरशी जोडले जात आहे.

“लोकांना नेहमीच या गोष्टीची पूर्ण जाणीव नसते की साखर, इथेनॉल आणि बायोएनर्जी हे केवळ उद्योग नसून लाखो शेतकरी कुटुंबांची उपजीविका आहेत, आपल्या वाहनांचे इंधन आहेत आणि सरकार ज्या ऊर्जा सुरक्षेच्या प्रश्नांची उत्तरे शोधत आहे, त्याचे ठोस उत्तर आहेत. असे असूनही, हा उद्योग आजही आपले अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या पद्धतीनुसार घेत आहे, जे केवळ अनुभव आणि हंगामाच्या शेवटी उपलब्ध होणाऱ्या त्रोटक माहितीवर आधारित असतात. मी अशा अनेक साखर कारखाना व्यवस्थापकांसोबत काम केले आहे, जे आपापल्या कामात अत्यंत हुशार आहेत, परंतु ऐन मोक्याच्या वेळी अचूक माहितीअभावी त्यांना निर्णय घेणे कठीण जाते. हीच दरी मिटवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कारण जेव्हा तुम्ही ‘इंटेलिजन्स लेअर’ योग्य प्रकारे कार्यन्वित करता, तेव्हा केवळ कारखानाच उत्तम चालत नाही, तर शेतकऱ्याला योग्य भाव मिळतो, देशाला इथेनॉलचे उद्दिष्ट गाठता येते आणि संपूर्ण उद्योगाला स्वतःच्या क्षमतेचा पूर्ण वापर करण्याचे साधन मिळते,” असे ‘फाइंडॅबिलिटी सायन्सेस’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद माहूरकर यांनी सांगितले.

कंपनीच्या साखर आणि कृषी एआय पोर्टफोलिओमध्ये ‘स्टोमा सेंस’चा समावेश आहे, जो शेतकऱ्यांना थेट पिकांची सद्यस्थिती आणि शेतीविषयक अचूक माहिती पुरवतो. यासोबतच ‘स्टोमा इनसाइट’ (Stoma Insight) हे साखर मूल्य शृंखलेशी जोडलेल्या कृषी-औद्योगिक भागधारकांसाठी विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेला गती देणारे व्यासपीठ आहे.

या क्षेत्रातील कंपनीच्या जमिनी पातळीवरील कामगिरीमध्ये ‘ग्रुपो पेंटालियोन’ सोबतच्या भागीदारीचा समावेश आहे, ज्या अंतर्गत साखर मूल्य शृंखलेसाठी आधुनिक एआय तंत्रज्ञान तैनात केले जात आहे. तसेच, एग्रीकल्चरल डेवलपमेंट ट्रस्ट, बारामती सोबतच्या सहकार्यातून एआय तंत्रज्ञानाचा दृश्यमान आणि मोजता येणारा प्रभाव सिद्ध झाला आहे. याशिवाय, जिल्हा प्रशासन जालना आणि महाराष्ट्र कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘जालना सुपर ५० एआय फार्मर्स प्रोग्राम’ अंतर्गत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एआय-आधारित निर्णय प्रक्रियेचे थेट पाठबळ दिले जात आहे.

Post Views: 54
Previous Post

५ जणांचा जीव वाचवणाऱ्या इरफानचा महाराष्ट्र शासनाने सन्मान करावा

Next Post

पंढरपुरातील सात ते आठ दुकाने आगीत खाक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
पंढरपुरातील सात ते आठ दुकाने आगीत खाक

पंढरपुरातील सात ते आठ दुकाने आगीत खाक

ताज्या बातम्या

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026
मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

September 24, 2026
सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253426

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!