Monday, August 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट मतदारसंघातील रस्ते विकासासाठी 9.50 कोटींचा निधी मंजूर; ग्रामीण भागातील रस्ते विकास कामांना गती

तरुण भारतbyतरुण भारत
July 13, 2026
in marathwada
0
0
SHARES
20
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट – विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्त्यांचे जाळे अधिक सक्षम करण्यासाठी 3054 आणि 2419 या लेखाशीर्षातून ग्रामविकास खात्याकडून तब्बल 9 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध गावांतील रस्ते सुधारणा, दुरुस्ती व सी.डी. वर्कची कामे हाती घेण्यात येणार असल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली.ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निधी महत्त्वाचा ठरणार आहे.

ग्रामविकास खात्याच्या 3054 आणि 2419 लेखाशीर्षातून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गांच्या विकासासाठी हा निधी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे ही कामे मंजूर करण्यात आली आहेत.एकूण 21 कामांसाठी मंजूर निधीमुळे संबंधित रस्त्यांचे मजबुतीकरण, दुरुस्ती तसेच आवश्यक त्या ठिकाणी सी.डी.वर्कची कामे पूर्ण होणार असून ग्रामीण भागातील वाहतूक अधिक सुरक्षित, जलद व सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे.यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या सहकार्याने निधी उपलब्ध झाला आहे.या निधीमुळे ग्रामीण भागातील प्रलंबित रस्ते विकास कामांना गती मिळणार असून गावागावांतील संपर्क व्यवस्था सुधारण्यास मदत होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांचा प्रवास तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ही कामे उपयुक्त ठरणार आहेत. अक्कलकोट मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असे कल्याणशेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.

मंजूर कामे व निधी (लाख रुपयांत)पुढीलप्रमाणे आहेत.

राज्य मार्ग ते अंबाबाई मंदिर, गोगाव (80), दर्शनाळ ते धोत्री (75), चिंचोळी (न.) ते संजवाड (100), सुलेरजवळगे ते संजवाड (100), हालहळ्ळी (अ.) ते तीर्थ (70), मुळेगाव तांडा क्र. 2 ते तांडा क्र. 1 (60), मुस्ती ते भामला तांडा (40), धोत्री ते दर्शनाळ (75), कुंभारी ते विनायक नगर (20), माँसाहेब विडी घरकुल ते साखर कारखाना (30),
दोड्याळ ते ब्यागेहळ्ळी सी.डी. वर्क व रस्ता दुरुस्ती (30), किणी ते दहिटणे सी.डी. वर्क व रस्ता दुरुस्ती (40), भोसगे ते तोरणी (20), गोगाव ते पडसलगी (25), बादोला बु. ते वागदरी(25),किणीवाडी–पालापूर–चुंगी–बोरगाव (दे.) मार्ग (25), कलप्पावाडी ते जिल्हा मार्ग जोडणारा रस्ता (20), गौडगाव खुर्द ते बोरी उमरगे (35), कोळेकरवाडी ते सांगवी बु. (25), बणजगोळ ते चिकेहळ्ळी (25), नागणसुर स्टेशन ते मराठवाडी (30) आदी आहेत.

Post Views: 65
Previous Post

एआयच्या युगात निर्भीड, वस्तुनिष्ठ पत्रकारिता जपणे हीच खरी कसोटी : श्रीकांत मोरे

Next Post

उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयास केंद्रप्रमुख म्हमाणे यांची भेट

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयास केंद्रप्रमुख म्हमाणे यांची भेट

उपळे दुमाला येथील वखारिया विद्यालयास केंद्रप्रमुख म्हमाणे यांची भेट

ताज्या बातम्या

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाची दिमाखदार मिरवणुकीने सांगता

August 9, 2026
ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

ग्रामीण रस्ते विकास आराखड्यात भोसरेच्या दोन रस्त्यांचा समावेश; डांबरीकरणाचा मार्ग मोकळा

August 9, 2026
गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

गेनसिद्ध प्रशालेत क्रांतिदिनी क्रांतिकारकांना अभिवादन

August 9, 2026
अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

अखेर धाकटी वेस करकंब येथील पुलाची पूर्तता

August 9, 2026
स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

स्वर्गीय सुभाष बुबणे स्मृती करंडक सोलापूर जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा २२ व २३ ऑगस्टला 

August 9, 2026
नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

नेहा बोरा यांच्यावर झालेल्या शाईफेकीचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

August 9, 2026
प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 श्री देवनंदीजी महाराज जन्मजयंती निमित्त पाठांतर व वक्तृत्व स्पर्धा संपन्न

August 9, 2026
वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

वसुंधरा महाविद्यालयात भूगोल विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर कार्यशाळा

August 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1043901

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!