Day: August 22, 2026

विद्यार्थ्यांनी मातृभाषेत आपल्या नवकल्पना मांडाव्यात : डॉ. श्रीकांत पाटील

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक उद्योजक ...

Read more

रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी जुबेर युनूस बागवान यांची नियुक्ती

बार्शी - रुग्णांच्या न्याय्य हक्कांचे व आरोग्यसेवेतील अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी बार्शी येथील ...

Read more

स्वामी भक्तांना विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे व्यवस्थापन – आ. कैलास पाटील

  अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे ...

Read more

संघर्षातून यशाकडे’ व्याख्यानातून विद्यार्थ्यांना यशाचा मंत्र

पंढरपूर - श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत ...

Read more

आलेगाव खुर्द येथे आमदार मुक्कामी ‘आपल्या गावी’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

माढा : मत मागण्यासाठी जनतेच्या दारी जाणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट गावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ...

Read more

करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा

सोलापूर - संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधान सभा अंदाज मंडळ समिती चे अध्यक्ष अर्जुन खोतकर याना शासकीय ...

Read more

महात्मा बसवेश्वरांचे तैलचित्र विधानसभेत लावणार

सोलापूर : महाराष्ट्राच्या विधानसभेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचे तैलचित्र लावण्यास विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच ...

Read more

‘शिवबा ते छत्रपती’ नाट्यप्रयोगाचे बुधवारी व्यसनमुक्तीसाठी आयोजन 

सोलापूर : सारथी यूथ फाउंडेशनच्या सामाजिक कार्याला आर्थिक बळ मिळावे आणि सोलापुरातील स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ‘शिवबा ...

Read more

करमाळ्यात रंगणार उद्या बैलगाडा शर्यतींचा थरार

जेऊर -          करमाळा तालुक्यातील बैलगाडा शर्यतींच्या शौकीनांसाठी यंदा मोठी पर्वणी आहे. स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच ...

Read more

लोकप्रतिनिधी जनतेत अन् प्रशासन गावात; अभिजीत पाटलांच्या अभियानाचे कौतुक

पंढरपूर - मत मागण्यासाठी जनतेच्या दारी जाणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट गावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. ...

Read more
Page 1 of 5 1 2 … 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!