Sunday, August 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!

तरुण भारतbyतरुण भारत
April 19, 2026
in editor
0
अक्कलकोट नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न – विकासाच्या अनेक निर्णयांवर शिक्कामोर्तब!
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहराला आदर्श, स्वच्छ आणि विकसित शहर बनवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे प्रयत्नशील आहोत. अशी ग्वाही नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांनी दिली.

 पंडित दीनदयाळ उपाध्याय सभागृह, अक्कलकोट येथे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष  मिलन  कल्याणशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यावेळी नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी सभेला संबोधन करताना बोलत होते .

सभेमध्ये शहर विकास, धार्मिक परंपरा, नागरिक सुविधा आणि जनहिताच्या विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. अनेक महत्त्वपूर्ण ठरावांना मंजुरी देत अक्कलकोटच्या प्रगतीला नवी दिशा देण्यात आली. दर गुरुवारी मांस विक्री बंद करण्याचा ऐत्यासिक निर्णय घेण्यात आला .

सभेतील प्रमुख निर्णय:

 मागील सभांचे इतिवृत्त कायम करून प्रलंबित विकासकामांना मंजुरी.

 दक्षिण महाद्वार व मुरलीधर मंदिर परिसरातील स्वागत कमानींना कै. कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे प्रवेशद्वार असे नामकरण करण्यास मान्यता.

खासबाग येथील चौकाचे “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक” असे नामकरण एकमताने मंजूर.

अक्कलकोटचे धार्मिक महत्त्व जपण्यासाठी प्रत्येक गुरुवारी शहरातील मांसविक्री बंद ठेवण्याचा ऐतिहासिक निर्णय.

 शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि सर्वांगीण विकासकामांना गती देण्याचा निर्धार. व्यक्त करण्यात आला

या सभेला मुख्याधिकारी  रमाकांत डाके, उपनगराध्यक्ष श्री ऋतुराज राठोड, विविध सभापती, नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 अक्कलकोट नगरपालिका कडून दर गुरुवारी मास विक्री बंदी करण्याचे ठरविण्यात आले होते. मास विक्रीस काँग्रेसचे दोन नगरसेवक व शिवसेनेचे एक नगरसेवक विरोध दर्शविला आहे

Post Views: 82
Previous Post

मध्यरात्री शस्त्रास्त्रांच्या साठ्यासह पिस्तूलधारी जेरबंद; अश्लील डान्स बारवरही पोलिसांचा वरवंटा

Next Post

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा

ताज्या बातम्या

रेशीम शेतीला बाजारपेठेची नवी संजीवनी हिरज येथे रेशीम कोष लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

रेशीम शेतीला बाजारपेठेची नवी संजीवनी हिरज येथे रेशीम कोष लिलावाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

सोलापूर विद्यापीठाच्या वर्धापन दिनी इतिहासतज्ज्ञ गोपाळ देशमुखांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

August 1, 2026
३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

३ ऑगस्ट रोजी जन्मणाऱ्या मुलींच्या नावे प्रत्येकी १५ हजार रुपयाची रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार 

August 1, 2026
एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात वेस्टेज कापसाला आग

August 1, 2026
कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कासेगावच्या महसूल समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

August 1, 2026

पवित्र’ भरतीत नवा ट्विस्ट ! मंजूर जाहिराती रद्द करण्यासाठी सोलापूरहून शिक्षण संचालकांना पत्र

August 1, 2026

विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अभाविपचा मंत्र्यांकडे पाठपुरावा

August 1, 2026

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्ष पूर्ण 

August 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1020020

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!