Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भांडवली व्यवस्थेला उद्धवस्त करत कामगारवर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे

तरुण भारतbyतरुण भारत
May 3, 2026
in editor
0
भांडवली व्यवस्थेला उद्धवस्त करत कामगारवर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा – कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बार्शी – शिकागो शहरांमध्ये कामगारांच्या नेत्यांनी संघर्ष घडविला; रक्ताचे बलिदान दिले. तो इतिहास न विसरता आपण मार्क्सवादी संघर्षाने पुढे जात राहिल्यास भांडवली व्यवस्थेला उध्वस्त करत कामगार वर्ग सत्तेवर असेल हा विश्वास बाळगा, असे प्रतिपादन कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे यांनी १ मे कामगार दिनाच्या सभेला सभेचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करताना केले. 

आयटक कामगार केंद्राच्यावतीने पुतळा पार्क येथून महापुरुषांना अभिवादन करत शहराच्या रस्त्यावरुन घोषणा देत भव्य कामगार मिरवणूक कढण्यात आली होती. त्यानंतर मिरवणुकीचे सभेत रुपांतर झाले. यावेळी मंचावर ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे कॉम्रेड ए. बी. कुलकर्णी, डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघाचे कॉ. लहू आगलावे, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह कामगार संघटनेचे सुरज अन्नदाते, बांधकाम कामगार संघटनेचे अनिरुद्ध नखाते, अर्धवेळ आरोग्य स्त्री परिचर कर्मचारी संघटनेचे प्रवीण मस्तुद , बार्शी नगरपालीका कंत्राटी कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सभेची सुरुवात लाल बावटा फडकवून करण्यात आली.


कॉम्रेड प्रा. तानाजी ठोंबरे पुढे म्हणाले “संयुक्त महाराष्ट्राचा रणसंग्राम हा कामगार शेतकरी यांनीच केला आहे. धर्मांधभांडवली सत्ता एकमेकांच्या हातात हात घालून सत्तेवर बसून कामगार वर्गावर चौफेर हल्ला करीत आहेत. कामगार व शेतकऱ्यांच्या विरोधात कडवट कायदे करून त्यांना उध्वस्त करण्याचा डाव त्यांनी आखला आहे. सातत्यपूर्ण संघर्ष , विचार, अभ्यास, चिकाटी व एकदिलाने आपण पुढे गेल्यास तो कष्टकरी वर्गाचा लाल दिवस दूर नसेल. उद्याची सकाळ ही आपल्याच रक्ता-घामातून उगवेल हा विश्वास मात्र ढळू देऊ नका.”


यावेळी युवराज घाडगे, केदार फुले, बाळासाहेब बाकले, भारत भोसले, भारती मस्तुद , आकाश लोंढे,सचिन काळे, मयूर ननवरे, अनिरुद्ध ओव्हाळ, दया भोसले,सागर बिडवे, अमर जवंजाळ,प्रीतम शेटे, मनोज कुलकर्णी, बाळासाहेब प्रतापे,सागर राजमाने, अब्बास बागवान, तानाजी बागल, उदावंद, नवनाथ पवार, संपत खताळ, रामेश्वर करळे, शहापरी शेख, सत्यभामा जाधवर, निर्मला सरवदे, आनंद गुरव, भारत पवार, भरत चव्हाण, नानासाहेब ठाकरे, अण्णासाहेब ठाकरे ,दादा काकडे, राजू ठोंबरे ,परमेश्वर नागटिळक ,केशव गायकवाड , कसबे सदावर्ते आदी उपस्थित होते.

Post Views: 226
Previous Post

सुयश विद्यालय, बार्शी येथे महाराष्ट्र दिन उत्साहात; संस्थापकांचे मार्गदर्शन

Next Post

बाल वारकऱ्यांचा गौरव; बालनाट्य स्पर्धेत सहभागासाठी सन्मान सोहळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
बाल वारकऱ्यांचा गौरव; बालनाट्य स्पर्धेत सहभागासाठी सन्मान सोहळा

बाल वारकऱ्यांचा गौरव; बालनाट्य स्पर्धेत सहभागासाठी सन्मान सोहळा

ताज्या बातम्या

देवगांवमध्ये एकास मारहाण; तिघांविरोधात तालुका पोलिसांत गुन्हा

September 24, 2026
बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

बार्शीत गणेशमूर्ती प्रशासन सज्ज,  विसर्जनासाठी गणेश मूर्तीचे दोन तलावात होणार विसर्जन

September 24, 2026
महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर युवा महासंघाचे आंदोलन स्थगित

September 24, 2026
लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

लायन्स क्लब बार्शी राॅयलच्यावतीने दंत तपासणी व फळे-नॅपकिन वाटप

September 24, 2026
कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

कुमठ्यात रविवारी जलयात्रा महोत्सवाच्या आयोजन

September 24, 2026
मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

मनोहर सपाटे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर

September 24, 2026
मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

मुंबई, पुणे, रायगडच्या संघांना मागे टाकत धाराशिवचा संघ उपविजेता

September 24, 2026
सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

सांगोला महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन बास्केटबॉल स्पर्धा उत्साहात

September 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1253418

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!