अयोध्येत राम मंदिरात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात दानधर्म करण्यात येत आहेत. मध्य प्रदेशचे माजी आयएएस अधिकारी सुब्रह्मण्यम लक्ष्मी नारायण यांनी राम मंदिर ट्रस्टला सोन्याचे रामचरितमानस भेट दिले आहे. राम मंदिरात मंगळवारी चैत्र नवरात्रीला या रामचरितमानसची स्थापना करण्यात आली.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























