Sunday, November 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकरी महाअधिवेशना निमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न  

तरुण भारतbyतरुण भारत
October 14, 2026
in west maharashtra
0
वारकरी महाअधिवेशना निमित्त संपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न  
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – येथे होणाऱ्या वारकरी महाअधिवेशानाच्या निमित्ताने येथील तांबडा मारुती परिसरातील सोपानकाका पालखी मंडप येथे सुरु करण्यात आलेल्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक देवव्रत (राणा) महाराज वासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मठाधिपती, महाराज मंडळी उपस्थित होते.
येत्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पंढरपूरात वारकरी महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. राज्यातील नव्हे तर देशपातळीवरील सर्व वारकरी संघटना या अधिवेशनात सहभागी होणार आहेत. वारकरी संप्रदाय पाईक संघावर या अधिवेशाचे समन्वयक म्हणून जबाबदारी आहे. वारकरी महाअधिवेशानाची तयारी सध्या येथे सुरु आहे. या वारकरी महाअधिवेशानाच्या निमित्ताने येथील तांबडा मारुती परिसरातील सोपानकाका पालखी मंडप येथे संपर्क कार्यालय सुरु करण्यात आलेले आहे. या कार्यालयाचे उदघाटन वारकरी संप्रदाय पाईक संघाचे संस्थापक देवव्रत ( राणा ) महाराज वासकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.  यावेळी वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत महाराज शिरवळकर,  महाराष्ट्र अध्यक्ष श्याम महाराज उखळीकर तसेच पाईक संघाचे महाराष्ट्र सचिव महेश भिवरे आदींसह बहुतांश राष्ट्रीय व महाराष्ट्रीय कार्यकारणी पदाधिकारी यावेळी प्रमुख उपस्थित होते. या कार्यालयातून या पुढील काळात अधिवेशानाच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. या बरोबरच अधिवेशानाच्या तयारी मध्ये समन्वय रहावा यासाठी हे कार्यालय सुरु करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी नागेश महाराज बागडे, रघुनाथ महाराज कबीर, भरत महाराज अलिबागकर, हरी महाराज लबडे , भागवत महाराज हांडे ,माधव महाराज बडवे, योगेश महाराज पिंपळनेरकर, सचिन महाराज गोसावी, रामकृष्ण हनुमंत महाराज वीर तसेच पाईक संघ भक्ती शक्ती आयाम प्रमुख सौरभ थिटे पाटील उपस्थित होते.
Views: 58
Previous Post

उस दरावरून जिल्हृयात आंदोलन सुरू 

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये “Advances in Foundry Technology” विषयावरील Faculty Development कार्यक्रम उत्साहात संपन्न

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये “Advances in Foundry Technology” विषयावरील Faculty Development कार्यक्रम उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

#shorts #solapurnews #marathinews

November 28, 2026

#shorts #fule #solapurnews

November 28, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 28, 2026

भीम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; नव्या पिढीला फुलेंच्या विचारांची शिकवण!

November 28, 2026

जिल्हा बँकेच्या विकासासाठी आता कठोर निर्णय घेणार – जयकुमार गोरे

November 28, 2026

Dcc च्या यशा नंतर पालकमंत्री गोरे काय म्हणाले पहा

November 28, 2026

सोलापुरात दोन दिवसीय सक्षम अधिवेशनाचे दिमाखात उद्घाटन!

November 28, 2026

सोलापुरात ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

November 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1579114

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!